रिलायन्सला ६९,६२१ कोटींचा विक्रमी वार्षिक नफा; उलाढालीत १० लाख कोटींचा टप्पा गाठणारी पहिलीच कंपनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीने ६९,६२१ कोटी रुपयांचा आजपर्यंतचा सर्वाधिक निव्वळ नफा मिळविला आहे By लोकसत्ता टीमApril 23, 2024 00:20 IST
मसाल्यावरील बंदीच्या सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने इथिलीन ऑक्साईड हे कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकते असे म्हटले आहे. By पीटीआयApril 23, 2024 00:05 IST
म्युच्युअल फंडांचे नवीन १८५ योजनांद्वारे ६६,३६४ कोटींचे संकलन ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ कालावधीत ४९ नवीन योजनांसह म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांकडून १६,०९३ कोटी रुपये जमा केले. By लोकसत्ता टीमApril 22, 2024 23:59 IST
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बैजू रवींद्रन यांनी यासाठी वैयक्तिक क्षमतेत उसनवारी केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. By पीटीआयApril 22, 2024 23:44 IST
‘ईपीएफओ’च्या सदस्यसंख्येत वर्षभरात १.६५ कोटींची भर ‘ईपीएफओ’च्या सदस्यसंख्येत झालेली वाढ ही रोजगार बाजारपेठेतील संघटितपणात झालेली वाढ दर्शविणारी आहे. By पीटीआयApril 19, 2024 22:46 IST
कॅनरा बँकेकडून ‘समभाग विभागणी’ पात्रतेसाठी १५ मे रेकॉर्ड तारीख घोषित भांडवली बाजारात कॅनरा बँकेच्या समभागांमध्ये तरलता सुधारण्याच्या उद्देशाने समभाग विभागणी केली जात आहे. By पीटीआयApril 19, 2024 22:32 IST
इन्फोसिसच्या भागधारकांना पाच वर्षात १.१ लाख कोटींचा धनलाभ! कंपनीने लाभांश, बक्षीस समभाग आणि समभाग पुनर्खरेदीच्या माध्यमातून भागधारकांना आतापर्यंत धनलाभ करून दिला आहे. By वृत्तसंस्थाApril 19, 2024 21:58 IST
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण नेस्ले कंपनीने विकसनशील देशांमध्ये लहान मुलांसाठीच्या दुग्धजन्य पदार्थांत साखर जास्त वापरल्याचा दावा करण्यात आला आहे. By पीटीआयApril 18, 2024 22:41 IST
गूगलकडून कर्मचारी कपातीचे पाऊल; भारतासह इतर देशांमध्ये काही व्यवसायांचे स्थलांतर करणार गूगल फायनान्स आणि गृहनिर्माण विभागातील कर्मचाऱ्यांना प्रामुख्याने कमी करण्यात आले आहे. By वृत्तसंस्थाApril 18, 2024 22:30 IST
केकी मिस्त्री एचडीएफसी लाइफचे नवे अध्यक्ष; एचडीएफसी लाइफची धुरा केकी मिस्त्रींकडे मिस्त्री, हे सनदी लेखापाल आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाचे सहकारी सदस्य आहेत By पीटीआयApril 18, 2024 22:18 IST
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे राष्ट्रीय शेअर बाजारामधील सक्रिय डिमॅट खात्यांची संख्या दर महिन्याला १.८ टक्क्यांनी वाढून मार्च २०२४ मध्ये ४.०८ कोटी झाली आहेत. By लोकसत्ता टीमApril 18, 2024 22:07 IST
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ कंपनीने जानेवारी ते मार्च २०२४ या चौथ्या तिमाहीत ३७,९२३ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. By लोकसत्ता टीमApril 18, 2024 21:53 IST
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
“दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात…”, मनसेचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, “महाराष्ट्रद्रोही अन् भ्रष्टाचारी…”
“भाऊ म्हणून मी पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेणार”, रोहित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “अजितदादा विसरले असतील, पण…”
१ मे शिवाय कोणत्या दिवशी बँकेचं काम होणार नाही? अक्षय्य तृतीयेला बँक बंद असणार का? पाहा सुट्ट्यांची यादी
“जावयाचं सासुरवाडीवर जास्त प्रेम असतं”, संभाव्य उमेदवारीला विरोध झाल्याने संजय निरुपमांची खोचक पोस्ट; म्हणाले…