Page 5 of अर्थसत्ता News
बँकांचे कर्ज वितरण १०२.२९ लाख कोटी रुपये असून, ठेवी १३३.७५ लाख कोटी रुपयांच्या आहेत, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल-सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Gold Silver Rate Today 12 November 2024 : लग्नसराईपूर्वी सोने चांदीच्या दरात झालेली घसरण पाहता ग्राहकांना दिलासा मिळत आहे.
Gold Price Today 05 November 2024 : तुम्ही दिवाळीनंतर सोने- चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर पाहाच….
‘डीआयआय’कडून सुरू असलेला निधी प्रवाह हा मुख्यतः विमा आणि सेवानिवृत्ती निधीसह गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असणाऱ्या, म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ योगदानाचा परिणाम…
यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँक. विमा कंपन्या, नाबार्ड, सिडबी, एक्झिम बँक यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांच्या सर्व संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.
सुमारे चारशेहून अधिक विमांनाची संख्या असलेली देशातील मोठ्या विमान कंपनीकडील ७० विमाने सध्या तांत्रिकदृष्टया बिघडल्याने झेपावू शकत नाहीत.
उद्योजकता परिसंस्थेला चालना मिळावी आणि त्यात तरुणांचा सहभाग वाढावा या उद्देशाने केंद्र सरकारने या योजनेच्या मर्यादेत वाढ केली आहे.
शुक्रवारच्या सत्रात इंडसइंड बँकेच्या समभागामध्ये जवळपास १९ टक्क्यांची म्हणजेच प्रत्येकी २३७.३५ रुपयांची घसरण झाली आणि तो १,०४१.५५ रुपयांवर बंद झाला.
सत्रारंभापासून नकारात्मक कल राहिलेल्या भांडवली बाजारात, शुक्रवारी दिवसअखेर सेन्सेक्स ६६२.८७ अंशांच्या (०.८३ टक्के) घसरणीसह ७९,४०२.२९ या पातळीवर स्थिरावला.
अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीमुळे मौल्यवान धातूच्या मागणीत आणखी वाढ झाली आहे.
जर्मनीच्या अलायन्झ एसईच्या देशात सध्या दोन संयुक्त विमा भागीदाऱ्या सुरू असून, त्या संपुष्टात आणून मुकेश अंबानी यांच्या नियंत्रणाखालील कंपनीशी नव्याने…