Page 8 of अर्थसत्ता News
सेबीने वायदे बाजारातील व्यवहाराची रक्कम सध्याच्या ५-१० लाख रुपयांवरून, थेट १५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.
सरलेल्या ऑगस्टमध्ये कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, सिमेंट आणि वीज यांच्या उत्पादनांत घसरण झाली
तनिष्कने पुण्यात साडेतीन लाखांहून अधिक ग्राहकांचा टप्पा ओलांडला असून, त्यातील १ लाख ६३ हजार ४४६ महिलांनी तनिष्ककडून हिरे खरेदी केली…
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, देशाच्या वस्तू व्यापारातील तफावत चालू खात्यावरील तूट वाढण्यास कारणीभूत ठरली आहे.
शुल्क कपात दिवाळीच्या एक महिना आधीपासूनच केल्यामुळे विक्रेत्यांना त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा मिळू शकेल.
गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते बँकेचे कार्यकारी संचालक आशीष पाण्डेय यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
कॉसमॉस बँकेला हा पुरस्कार ५,००० कोटी रुपयांवरील ठेवी असलेल्या सहकारी बँकांच्या श्रेणीमध्ये प्राप्त झाला.
केंद्रीय अर्थमंत्रालय पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या अल्पबचत योजनांवरील व्याजदरांचा प्रत्येक तिमाहीला आढावा घेऊन, त्यांचे दर निर्धारीत करत असते.
राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात अर्थसत्तेची मस्ती गेली आहे. पण लवकरच जनताच तुमची योग्य जागा तुम्हाला दाखवणार आहे, अला टोला खासदार शरद…
UPI पेमेंटवर अधिभार लावला जाण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत असून तसं झाल्यास आपल्याला प्रत्येक यूपीआय पेमेंटवर काही अंशी अतिरिक्त मूल्य चुकवावं…
किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दराची आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी जाहीर केली.
निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा दर यंदाच्या जुलैमध्ये ४.६ टक्के राहिला असून, गेल्या वर्षी याच महिन्यात तो ५.३ टक्के होता.