scorecardresearch
PRESENTED BY

अरविंद सावंत

अरविंद सावंत हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत. अरविंद सावंत यांचा जन्म ३१ डिसेंबर १९५१ रोजी झाला. त्यांनी बीएससीची पदवी घेतलेली आहे. अरविंद सावंत हे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले असून त्यांना कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखलं जातं. अरविंद सावंत यांनी १९९५ मध्ये नोकरीला रामराम ठोकून पूर्णवेळ राजकारणात सक्रीय झाले. त्यानंतर शिवसेनेत काम करत असताना ते गटप्रमुख, उपनेता, विधानपरिषद आमदार झाले. त्यानंतर २०१० मध्ये अरविंद सावंत यांना शिवसेने प्रवक्ते म्हणून जबाबदारी मिळाली. पुढे दक्षिण मुबंईमधून २०१४ आणि २०१९ खासदार झाले. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत हे पुन्हा एकदा खासदार झाले आहेत. मोदी २.० सरकारमध्ये अरविंद सावंत अवजड उद्योग मंत्री झाले होते. मात्र, शिवसेनने भाजपची साथ सोडल्यानंतर अरविंद सावंत यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


Read More
What Arvind Sawant said?
“आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली आहे कारण…”, अरविंद सावंत सुनावणीनंतर काय म्हणाले?

आम्ही अजूनही धनुष्यबाणावरचा दावा सोडलेला नाही. पण आम्हाला ते चिन्ह देणार नसतील तर ते चिन्ह गोठवा ही मागणी आम्ही केली…

Arvind sawant letter
बंडखोर खासदारांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या विलीनीकरणाचा प्रयत्न; अरविंद सावंतांच्या एका पत्राने वाढवलं टेन्शन!

Arvind Sawant : अरविंद सावंत यांनी सहा बंडखोर खासदारांना पत्र पाठवलं आहे.

uddhav-thackeray-loyalist-mps-rajabhau-waje-arvind-sawant-anil-desai-shiv-sena-split
पक्षफुटीच्या संकटात उद्धव ठाकरेंना कोणाची साथ? शिवसेनेशी निष्ठा बाळणारे तीन खासदार कोण?

शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असतानाच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या…

Uddhav Thackeray Shivsena MP Whip action updates | Arvind Sawant press conference on rebel MPs | उद्धव ठाकरे शिवसेना खासदार व्हीप नोटीस | अरविंद सावंत बंडखोर खासदार कारवाई
‘व्हीप’ धुडकावणाऱ्या ६ खासदारांवर उद्धव ठाकरे काय कारवाई करणार? अरविंद सावंतांनी स्पष्ट केली पक्षाची पुढील रणनीती!

या बंडखोर खासदारांवर ठाकरे गट काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना पक्षाचे लोकसभेतील गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी…

arvind-sawant-angry-press-conference
“तुम्ही काय कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का?”; उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच अरविंद सावंत पत्रकार परिषदेत भडकले; काय घडलं?

शिवसेना (ठाकरे) पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर असून एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.

naresh-mhaske-challenges-arvind-sawant-majhi-ladki-bahin-yojana-nari-shakti-vandan-adhiniyam-shivaena-news
लाडकी बहीण योजनेला ड्रामा म्हणत असाल तर, ही योजना बंद करण्याची मागणी करा, नरेश म्हस्केंचे अरविंद सावंताना खुले आव्हान

महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य व केंद्र सरकार विविध योजनांद्वारे ठोस काम करत असून नारी शक्ती वंदन विधेयक हा महिलांना राजकीय समानतेकडे…

Nishikant Dubey and Arvind Sawant argument in Parliament | Aditya Thackeray mention by BJP MP Nishikant Dubey | संसदेत निशिकांत दुबे आणि अरविंद सावंत यांच्यात गदारोळ | आदित्य ठाकरेंच्या नावावरून संसदेत राडा
Video : लोकसभेत आदित्य ठाकरेंच्या उल्लेखावरून मोठा गदारोळ! निशिकांत दुबे आणि अरविंद सावंत यांच्यात ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा

संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना शिवसेना (ठाकरे) खासदार अरविंद सावंत आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यात…

Arvind Sawant On Operation Tiger
Arvind Sawant : मुंबईत ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा; उद्धव ठाकरेंचे ८ खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? दाव्यांबाबत अरविंद सावंत म्हणाले…

उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे ८ खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

Shiv Sena UBT protest against Mangal Prabhat Lodha | Kishori Pednekar agitation Curry Road | Lower Parel railway bridge space dispute | Mumbai civic news updates
केंद्रशासित जमिनींवरील झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण निश्चित करा; केंद्र सरकार सकारात्मक, राज्य सरकारने पुढाकार घ्यावा.. शिवसेना (ठाकरे) आमदार…

मुंबईतील बीपीटी आणि संरक्षण दलाच्या जमिनींवरील हजारो झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारने सकारात्मकता दर्शविली असून शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र…

pinky mali air hostess baramati plane crash compensation arvind sawant letter civil aviation ministry mumbai
बारामती विमान दुर्घटना; पिंकी मालीच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईत विलंब, खासदार अरविंद सावंत यांची…

बारामती विमान दुर्घटनेत कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या हवाई सेविका पिंकी माली यांच्या कुटुंबाला अद्याप सरकारी मदत न मिळाल्याने खासदार अरविंद…

Supreme Court hearing on reservation, Shiv Sena dispute postponed again
आरक्षण, शिवसेनेच्या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

राज्यातील सत्तासंघर्ष आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील आरक्षणाच्या मुद्द्याबाबतच्या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा पुढे ढकलली.

Arvind Sawant's complaint against Rahul Narvekar to the police
मी बोलावल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही यावे लागते! भावाला बिनविरोध निवडून आणण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी धमकावले

महापालिका निवडणुकीत विविध महापालिकांत ६७ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर हीच पद्धत मुंबई महापालिकेतही राबविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) नेते…

संबंधित बातम्या