scorecardresearch

Page 3 of आशिष शेलार News

Ashish Shelar cabinet committee meeting Mumbai | withdrawal of political social protest cases Maharashtra | Sahyadri Guest House high level meeting | Maharashtra government legal cases relaxation news
सामाजिक, राजकीय आंदोलनातील ४४ खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले आणखी ४४ खटले मागे घेण्याची शिफारस मंत्रिमंडळ उपसमितीने सरकारला केली आहे.

Raigad Fort conservation plan meeting Mumbai | Minister Ashish Shelar on Raigad development | रायगड किल्ला संवर्धन आराखडा बैठक | आशिष शेलार आणि संभाजीराजे छत्रपती रायगड विकास
रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करा – मंत्री ॲड. आशिष शेलार

रायगड किल्ल्याच्या संवर्धन आणि विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी…

Mumbai monsoon flood integrated plan Ashish Shelar | BMC railway metro monsoon preparation Mumbai | West railway micro tunnel rain water logging | Mumbai structural audit pedestrian bridge hoardings
पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी एकात्मिक आराखडा तयार करा, पालकमंत्री आशिष शेलार यांच्या रेल्वे, महापालिका, बेस्ट, मेट्रोला सूचना

पालकमंत्री शेलार यांनी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे व्यवस्थापन, स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी नियंत्रण, अडकलेल्या प्रवाशांना अन्न व पिण्याच्या पाण्याची…

Ashish Shelar Mumbai news | Andheri West tree cutting case | Mumbai illegal hoardings controversy | Rupesh Savarkar civic complaint Amboli police
होर्डिंगसाठी ६३ झाडांची बेकायदेशीर छाटणी करणाऱ्या होर्डिंग कंपनीवर एफआयआर दाखल करा, अ‍ॅड. आशिष शेलार यांचे निर्देश

अंधेरी (पश्चिम) येथील न्यू लिंक रोड परिसरात जाहिरात फलकांच्या स्पष्ट दृश्यतेसाठी ६३ झाडांची बेकायदेशीर छाटणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला…

ashish shelar cultural affairs minister maharashtra meeting | maharashtra bhushan award selection process rules review | digital technology integration in maharashtra cultural events | vikas mahadik loksatta regional cultural report mumbai
सांस्कृतिक उपक्रमांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी!, ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मंत्रालयातील आढावा बैठकीत तमाशा, दशावतार आणि झाडीपट्टी यांसारख्या पारंपरिक लोककला प्रकारांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूप देण्यावर महत्त्वपूर्ण चर्चा…

Mumbai BEST Bus Depot Redevelopment | PPP Model BEST Bus Revival Plan | CM Devendra Fadnavis Varsha Bungalow Meeting | Mumbai Octroi Naka Transport Hub
BEST Bus Revival Plan : मुंबईकरांची जीवनवाहिनी बेस्टचे पुनरुज्जीवन; पीपीपी तत्वावर आगारांचा पुनर्विकास

मुंबईकरांची जीवनवाहिनी असणाऱ्या बेस्टच्या पुनरुज्जीवनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमीन न विकता पीपीपी तत्त्वावर आगारांचा कायापालट करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा जाहीर…

state drama competition tickets online booking | ticketalay app marathi natak shelar | chhatrapati shivaji natya mandir mumbai | cultural affairs department maharashtra vikas mahadik
‘राज्य नाट्य स्पर्धे’च्या अंतिम नाटकांची तिकिटे ‘तिकीटालय’ ॲपवर उपलब्ध – मंत्री ॲड. आशिष शेलार

महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील दर्जेदार नाटकांची तिकिटे पहिल्यांदाच ‘तिकीटालय’ ॲपवर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Ashish Shelar Bhopal visit poet Bashir Badr family | Maharashtra Cultural Minister Ashish Shelar condolences | Urdu poet Bashir Badr demise Bhopal | Ashish Shelar Lok satta interview Bashir Manzil
शेलार यांनी भोपाळमध्ये केले बद्र कुटुंबियांचे सांत्वन

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी भोपाळ येथील जहांगीराबाद येथे जाऊन प्रख्यात उर्दू शायर दिवंगत डॉ. बशीर बद्र यांच्या कुटुंबियांचे…

Ashish Shelar Raigarh fort development meeting | Sambhajiraje Chhatrapati Raigarh authority review | Raigarh killa sanvardhan yojana Maharashtra | Chhatrapati Shivaji Maharaj capital Raigarh infrastructure news
रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार – ॲड. आशिष शेलार

रायगड किल्ला विकास पर्यटन आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा मंत्री ॲड.शेलार यांनी मंत्रालयात आढावा घेतला.

Ashish Shelar Gopalgad fort instruction | Ratnagiri district collector Gopalgad report | Gopalgad fort encroachment case | Maharashtra historical fort conservation policy
गोपाळगड किल्ल्याच्या मालकी व संवर्धनाबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करा; ॲड. आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्कासंदर्भातील वाद, न्यायालयीन प्रक्रिया, पुरातत्त्वीय महत्त्व आणि संभाव्य संपादन याबाबत…

konkan-mobile-network-issue-ashish-shelar-bsnl-survey
कोकणातील मोबाईल नेटवर्कची समस्या,दुर्गम व डोंगराळ भागातील नेटवर्कसाठी नव्याने तालुकानिहाय सर्वेक्षण करा; ॲड आशिष शेलार यांचे निर्देश

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क आणि ४जी सुविधांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

ताज्या बातम्या