scorecardresearch

अश्विनी कुमार News

मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय पंतप्रधान आणि सोनियांचा

वादग्रस्त केंद्रीय मंत्री पी. के. बन्सल आणि अश्वनी कुमार यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा…

माझा राजीनामा म्हणजे, मी काही गैरकेल्याचे सिद्ध होत नाही- अश्विनीकुमार

माजी कायदेमंत्री अश्विनीकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर “मी दिलेला राजीनामा म्हणजे, मी काही गैरकारभार केल्याचे सिद्ध करत नाही” असं म्हटलयं

बन्सल यांचे मंत्रीपद जाणार, अश्वनी यांचे खाते बदलणार?

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन दिवस आधी गुंडाळल्याने सीबीआयमुळे कचाटय़ात सापडलेले विधी व न्याय मंत्री अश्वनीकुमार आणि रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल…

अश्वनीकुमारांचे करायचे काय? आज ठरणार

कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या अहवालात हस्तक्षेप करणाऱया कायदामंत्री अश्वनीकुमार यांच्यावर काय कारवाई करायची, याचा निर्णय शुक्रवारी संध्याकाळी कॉंग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये…

कोळसा घोटाळा: अश्विनीकुमारांनी घेतली पंतप्रधानांची भेट

साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधानांच्या कार्यालयात या दोघांमध्ये सीबीआयच्या अहवालावरून न्यायालयाने केलेल्या टीकेवर चर्चा झाल्याचे समजते.

दोन्ही ‘कुमारां’च्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आणि कायदामंत्री अश्विनीकुमार या दोघांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी मंगळवारीही संसदेचे कामकाज बंद पाडले.

बन्सल आणि अश्वनीकुमारांचा सरकारकडून जोरदार बचाव

कायदा व न्यायमंत्री अश्वनीकुमार आणि रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षांनी दबाव वाढविला असतानाच सोमवारी दुपारी सरकारने लोकसभेत बहुचर्चित…

पंतप्रधान कार्यालय, कोळसा आणि कायदा मंत्रालयाने अहवालात बदल केले : सीबीआय

कोळसा खाणींच्या वाटपाच्या प्राथमिक अहवालाबाबतचे प्रतिज्ञापत्र सीबीआयने आज सर्वोच्च न्यायालयात सादर केले. नऊ पानांच्या या प्रतिज्ञापत्रामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत.…

विश्वासार्हतेचाच ‘कोळसा’

कोटय़वधी रुपयांच्या कोळसा खाणवाटप भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास अहवाल न्यायालयात सादर करण्याऐवजी केंद्र सरकारला दाखवणाऱ्या केंद्रीय अन्वेषण संस्थेची (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयाने…

कोळसा खाणी वाटपात असंख्य गैरप्रकार – सीबीआयच्या अहवालात ठपका

कोळसा खाणींच्या वाटपात सरकारने बेकायदा पद्धतींचा अवलंब करून असंख्य गैरप्रकार केल्याचा ठपका सीबीआयच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. सीबीआयने आपल्या तपासाचा…

केंद्राचे ‘अश्विनीकुमार बचाओ’ मिशन

कोळसा खाणवाटप घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या स्थितिदर्शक अहवालात हस्तक्षेप केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधी व न्यायमंत्री अश्विनीकुमार यांना लक्ष्य केल्याने केंद्र…

अश्विनीकुमार यांचे भवितव्य टांगणीवर

एक लाख ८७ हजार कोटींच्या कथित कोळसा खाणवाटप घोटाळ्यात गुरफटलेल्या मनमोहन सिंग सरकारसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. कोळसा खाणवाटप…

कोळसा घोटाळा: सरकारने बदललेला अहवालही सीबीआयकडून सुप्रीम कोर्टात

कोळसा खाण वाटपाचा तपास करणाऱया सीबीआयचा मूळचा स्थितीदर्शक अहवाल आणि कायदामंत्री अश्वनीकुमार आणि पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱयांनी बदल केलेला अहवाल हे…

कोळसा खाण घोटाळ्याचा अहवाल अश्वनीकुमारांना दाखविला होता: सीबीआयचे प्रतिज्ञापत्र

कोळसा खाणवाटप घोटाळ्याची चौकशी करणाऱया सीबीआयचा स्थितीदर्शक अहवाल कायदामंत्री अश्वनीकुमार यांच्या मागणीनुसार त्यांच्याकडे देण्यात आला होता, असे प्रतिज्ञापत्र सीबीआयचे संचालक…

भाजप आक्रमक; अश्वनीकुमारांच्या राजीनाम्याची मागणी

कायदामंत्री अश्वनीकुमार यांनी आपल्या कार्यालयाचा गैरवापर केला असल्याचे सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट होत असल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा,…

अश्विनीकुमारांची खुर्ची जाणार?

कोळसा खाणवाटप घोटाळ्याची स्वतंत्रपणे चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या कामकाजात थेट हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून केंद्रीय विधी व न्यायमंत्री अश्विनीकुमार अडचणीत आले आहेत.

लेखा व्यावसायिकांची तत्त्वनिष्ठा व इमान महत्त्वाचे : अश्विनी कुमार

सनदी लेखा व्यवसायाने बांधिलकी व समर्पणाची नवीन क्षितिजे कवेत घेताना अधिकाधिक विश्वासार्हता, समयोचितता आणि अपेक्षांचे पुल बांधायला हवेत, असा शब्दात…

संबंधित बातम्या