scorecardresearch

ram mandir temple
“तेलंगणात भाजपाचं सरकार आल्यास सगळ्यांना रामलल्लाचं दर्शन घडवणार”, आणखी एका भाजपा नेत्याचं वक्तव्य

अमित शाह यांच्या नंतर आता भाजपाच्या आणखी एका नेत्याने तसंच वक्तव्य केलं आहे.

Himanta Biswa Sarma Team India
“…म्हणून भारत वर्ल्डकप फायनल हरला”, इंदिरा गांधींचा उल्लेख करत आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

भारताच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाबाबत आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हिंमता बिस्व सर्मा यांनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं आहे.

play janata raja show in assam
आसाममध्ये ‘जाणता राजा’ नाटकाचे प्रयोग; मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची घोषणा

आसाममध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला आहे, लवकरच आसाममध्ये महाराष्ट्र सदन उभारले जाईल

Himanta-Biswa-Sarma-and-Rahul-Gandhi
‘जय शाह भाजपामध्ये नाहीत’, राहुल गांधींच्या घराणेशाहीच्या टीकेनंतर हिमंता बिस्वा सर्मांचा पलटवार

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी राहुल गांधी यांनी भाजपावर केलेल्या घराणेशाहीच्या टीकेला उत्तर दिले आहे. राहुल गांधी अशिक्षित असून…

What Himanta Biswa Sarma Said?
“..तर सोनिया आणि राहुल गांधींना राम मंदिरात घेऊन या”, आसामच्या मुख्यमंत्र्यांचं ‘या’ दोन नेत्यांना ओपन चॅलेंज

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांचं कमलानाथ आणि भुपेश बघेल यांना आव्हान

Rahul Gandhi Hemant Biswa Sharma
“काँग्रेसने ईशान्य भारत चीनला देऊन…”, ‘त्या’ व्हिडीओचा उल्लेख करत आसामच्या मुख्यमंत्र्याचा हल्लाबोल

आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच काँग्रेसने ईशान्य भारत चीनला देऊन टाकल्याचाही…

himanta biswa sarma
आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर गैरव्यवहाराचा आरोप; विधानसभेत गदारोळ

विधानसभा अध्यक्षांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या सदस्यांसह माकपचा एक सदस्य आणि अन्य एका अपक्ष उमेदवाराने सरकारविरोधात घोषणा दिल्या.

himanta biswa sarma
‘भाजपा, संघाचा बजरंग दलाशी दुरान्वये संबंध नाही’ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांचे विधान!

जुलै महिन्यात आसाम राज्यातील मंगलदाई शहरातील एका शाळेत तरुणांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Assam floods latest news
14 Photos
आसाममध्ये पूरस्थिती कायम! लाखो विस्थापित, राष्ट्रीय उद्यानांना फटका

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या अधिकृत बुलेटिनमध्ये आसाममधून बाहेर येत असलेले चित्र भयावह आहे. कारण पुरामुळे लोकांचे जीवन…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×