scorecardresearch

विधानसभा निवडणूक २०२४ Videos

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात २८८ जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. तर झारखंडमध्ये दोन टप्प्यांत १३ आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांत २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.


महाराष्ट्रात सत्तारूढ महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये मुख्य लढत होणार आहे. तर मनसे, वंचित बुहजन आघाडी आणि अपक्षही रिंगणात आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत असून त्याच्या अवघे तीन दिवस आधी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. २०१९ मध्ये भाजपा-शिवसेना युतीने तर विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर शिवसेना महायुतीतून वेगळी झाली.


तर दुसरीकडे झारखंडमधील विधानसभेच्या ८१ जागांसाठी १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. दोन्ही राज्यातील निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. झारखंडमध्ये मागच्या वेळेस पाच टप्प्यांत निवडणूक झाली होती. २०१९ साली झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) पक्षाला ४७ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपाला २५ जागांवर समाधान मानावे लागले होते.


Read More
राहुल गांधी विरुद्ध फडणवीस व्हाया निवडणूक आयोग, हा वाद काय? भाजपाच्या उत्तराचे छुपे अर्थ
राहुल गांधी विरुद्ध फडणवीस व्हाया निवडणूक आयोग, हा वाद काय? भाजपाच्या उत्तराचे छुपे अर्थ

Rahul Gandhi Vs Devendra Fadnavis Over Election Commission Dispute: राहुल गांधी यांनी शनिवारी इंडियन एक्सप्रेस, लोकसत्तासह काही वर्तमानपत्रांमध्ये लिहिलेल्या लेखातून…

Maharashtra CM Devendra Fadnavis Press Conference LIVE
Devendra Fadnavis Live: विधानसभा निवडणूक, राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधून प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत. महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी…

Raj Thackeray expressed doubts on the results of the assembly elections 2024 Sanjay Raut gave a eaction on it
Sanjay Raut: राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर व्यक्त केला संशय; राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut: काल वरळीमध्ये मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाबाबत भाष्य केलं. अजित…

Chhagan Bhujbal made a demand From the ministerial post
Chhagan Bhujbal on Strike Rate: मंत्रिपदावरून रस्सीखेच? छगन भुजबळांनी केली मागणी

विधानसभा निवडणुकीत स्ट्राईक रेटमध्ये भाजपाच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) दुसरा क्रमांक आहे. तर शिंदे गटाचा तिसरा क्रमांक आहे.…

Yugendra Pawar gave a reaction on results of the 2024 Assembly elections
Yugendra Pawar on Ajit Pawar: अजित पवारांचं अभिनंदन केलं का? युगेंद्र पवार म्हणतात…

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. मात्र निकालावरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच काही मतदारसंघात मतांच्या आकडेवारीत…

Maharashtra State Election Commissions clarification after oppositions allegations on Election Vote Counting
Maharashtra Election Commission: विरोधकांच्या आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो निकाल लागला त्यावर आता महायुतीमधील पक्ष सोडले तर इतर विरोधक टीका करत आहेत. मविआचे घटक…

Loksatta exclusive Eknath Shinde has no option but to withdraw said girish kuber
Girish Kuber on BJP: माघार घेण्याशिवाय शिंदेंना पर्याय नाही – गिरीश कुबेर प्रीमियम स्टोरी

भाजपाशी हातमिळवणी केलेल्या प्रादेशिक पक्षांचा हळूहळू शेवट होतो, असा एक आरोप भाजपावर केला जातो. महाराष्ट्राबाहेरील राज्यात अशी उदाहरणे घडल्याचे राजकीय…

Eknath Shinde gave clear answer on the Chief Ministers post
Eknath Shinde Narendra Modi Call: मुख्यमंत्रीपदावरून कोंडी करण्याबाबत एकनाथ शिंदेंचं स्पष्ट उत्तर

Eknath Shinde Narendra Modi Call: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळूनही आज तीन दिवस उलटून गेले तरी मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय…

mns leader amit thackeray expressed his anger over the sexual abuse case of three year old girl in sion kilowada
Amit Thackeray: “हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा”; अमित ठाकरे पु्न्हा अॅक्शन मोडवर

माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले अमित ठाकरे आता पुन्हा कामाला लागले आहे. विधानसभेत जाण्याची संधी जनतेने दिली नसली तरीही ते…

ताज्या बातम्या