Associate Partner
Granthm
Samsung

विधिमंडळ अधिवेशन Videos

विधिमंडळतर्फे दरवर्षी अधिवेशनांचे आयोजन केले जाते. यामध्ये पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन यांचा समावेश होतो. यापैकी पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तर हिवाळी अधिवेशन हे उपराजधानी नागपूर या शहरामध्ये भरवण्यात येते. या सर्व अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदमधील सदस्य सहभागी होतात. सत्ताधारी तसंच विरोधक यांच्यातर्फे अधिवेशनात विविध विषय मांडले जातात, सर्वजण चर्चेत सहभागी होतात, सत्ताधाऱ्यांतर्फे निर्णय घेतले जातात,

काही विषयांवर ठराव मांडले जातात आणि मंजूर केले जातात. सध्या मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत.Read More
Maharashtra Budget Session 2024 Live: राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन Live | दिवस पहिला
Maharashtra Budget Session 2024 Live: राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन Live | दिवस पहिला

आजपासून (२६ फेब्रुवारी) राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरूवात होत आहे. एकूण पाच दिवस हे अधिवेशन चालणार असून या अधिवेशनात दुसऱ्या…

maharashtra assembly winter session 2023
Maharashtra Vidhan Sabha LIVE: मराठा आरक्षणावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर Live | Adhiveshan

Maharashtra Vidhan Sabha LIVE: राज्य विधिमंडळ अधिवेशाचा आजचा नववा दिवस आहे. शेवटच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांवर आणि विधेयकांवर…

Ravindra Dhangekars unique protest on Lalit Patil case at nagpur vidhan sabha
Ravindra Dhangekar: ललित पाटील प्रकरणाचा धंगेकरांकडून अनोखा निषेध | Assembly Session 2023

पुण्यातील ललित पाटील प्रकरण काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांनी लावून धरलं आहे. अधिवेशनात देखील हे पडसाद पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी…

ताज्या बातम्या