scorecardresearch

ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य

ज्योतिषशास्त्रामध्ये राशी भविष्य या संकल्पनेला फार महत्त्व आहे. जन्मतिथी, स्थळ आणि वेळ यांच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीची कुंडली तयार केली जाते. यामध्ये त्या व्यक्तीच्या राशीचा उल्लेख केलेला असतो. जन्माच्या वेळी ग्रह-नक्षत्राच्या स्थितीवरुन प्रत्येकाची रास ठरत असते.

हिंदू धर्मामध्ये क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा बारा राशी आहेत. प्रत्येक राशीचा संबंध ठराविक ग्रहाशी जोडण्यात आला आहे. ग्रहाच्या बदललेल्या स्थितीवरुन त्या-त्या राशीच्या लोकांच्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. प्रत्येक दिवशी राशी भविष्य बदलत असते. लोकसत्ता ऑनलाइनच्या Astrology and horoscope या सेक्शनमध्ये दररोजचे राशी भविष्य आणि ज्योतिष शास्त्राशी निगडीत बातम्या वाचायला मिळतील. या व्यतिरिक्त या शास्त्रासंबंधित अन्य माहिती देखील वाचकांसाठी उपलब्ध आहे. Read More
Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती

Hanuman Jayanti 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, यादिवशी मीन राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. कुंभ राशीत सुद्धा शनी शश राजयोग बनवणार आहे.…

Shani Nakshtra transit will be lucky for these zodiac signs will get so much money and will become rich
Shani Nakshtra : सहा महिन्यापर्यंत शनिच्या कृपेमुळे या राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतात श्रीमंत

शनिच्या नक्षत्र परिवर्तनामुळे कोणत्या राशींना फायदा होणार, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Budh Margi 2024:
9 Photos
२५ एप्रिलपासून ‘या’ राशींना होणार बक्कळ धनलाभ? बुधदेवाच्या कृपेने नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

Budh Margi 2024: बुध ग्रहाच्या मार्गी होण्याने काही राशींवर पैशाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली…

Shash Mahapurush Rajyog
३० वर्षांनी ‘शश राजयोग’ बनल्याने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा

Shash Rajyog: ‘शश राजयोग’बनल्याने काही राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, ‘या’ भाग्यशाली राशी…

18th April Panchang & Rashi Bhavishya:
१८ एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसह ‘या’ राशींना धनलाभासह मिळेल जोडीदाराची साथ; आजचा अभिजात मुहूर्त कधी? प्रीमियम स्टोरी

18th April Panchang & Rashi Bhavishya: पंचांग व ज्योतिषशास्त्रानुसार १८ एप्रिलला मेष ते मीन राशींच्या नशिबात नेमकं काय लिहून ठेवलंय…

Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी

Akshaya Tritiya Rashi Bhavishya: अक्षय्य तृतीयेपासून चार राशींच्या नशिबात प्रचंड यश, धन-संपत्ती, पद-प्रतिष्ठा येण्याची सुरुवात होणार आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला…

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल

Shukra Guru Yuti: बारा वर्षांनंतर येत्या मे महिन्यात शुक्र-गुरूची युती होत असल्याने काही राशींना सुख, समृध्दी, अपार यश, पैसा मिळण्याची…

Sun Shukra Yuti
9 Photos
२४ एप्रिलपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? ‘शुक्रादित्य राजयोग’ बनल्याने होऊ शकतो मोठा धनलाभ

Sun Shukra Yuti: सुर्य-शुक्राच्या युतीने शुभ राजयोगाची निर्मिती होऊन काही राशींना अपार धनलाभ मिळण्याची शक्यता आहे.

Ramnavami 17th April 2024 Panchang & Rashi Bhavishya
रामनवमी, १७ एप्रिल पंचांग: मेष- मीन, प्रभू श्रीराम कुणाला पावणार? कुणाच्या कुंडलीत प्रेम, पद, पैसे प्राप्तीचा योग? प्रीमियम स्टोरी

17th April 2024 Ramnavami Marathi Rashi Bhavishya: १७ एप्रिल २०२४ ला रामनवमीचा उत्सव भारतासह जगभरात श्रीरामाच्या भक्तांकडून साजरा केला जाणार…

Budh Margi 2024
९ दिवसांनी ‘या’ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? हनुमान जयंतीनंतर बुधदेव मार्गी होताच उघडू शकतात उत्पन्नाचे नवे स्त्रोत

Budh Margi 2024: बुध ग्रहाच्या मार्गी होण्याने काही राशींवर पैशाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली…

Chaitra Navratri Maha Ashtami Rare Yog Siddhi & Ravi To Make These 5 Rashi Extremely Rich
आज महाअष्‍टमीपासून वर्षभर ‘या’ ५ राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी; सिद्धी व रवी योग तुमच्या राशीला काय देणार?

16th April Rashi Bhavishya Maha Ashtami: महाअष्टमीपासून या राशींचा सुवर्ण काळ सुरु होईल असं म्हणायला हरकत नाही. या नशीबवान राशी…

Ram Navami 2024
12 Photos
रामनवमीला घडणार शुभ योग; श्रीरामकृपेने ‘या’ राशींचे चमकणार भाग्य? तुमच्या राशीला होणार धनलाभ?

Ram Navami 2024: रामनवमीला शुभ योगांचा मोठा संयोग होत असल्याने काही राशींना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×