scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

अटलबिहारी वाजपेयी News

दिवंगत भाजपा नेते अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते. १९९६ आणि १९९ मध्ये ते दोनदा पंतप्रधान पदावर निवडून आले होते. वाजपेयी हे त्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीसाठी ओळखले जायचे. राजकारण्यासोबत ते एक नावाजलेले कवी व लेखक होते. त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनात वाजपेयी विद्यार्थी नेते म्हणून सामील झाले होते. २५ डिसेंबर २०१५ रोजी त्यांच्या वाढदिवशी त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात आला. वाजपेयी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी काही काळ पत्रकार म्हणून काम केलं होतं. इंदिरा गांधी सरकारने जाहीर केलेल्या आणीबाणीविरोधी जे पी नारायण यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात सहभाग घेणाऱ्या वायपेयी यांना तुरुंगवास झाला होता. १६ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांचं निधन झालं.Read More
Nanded BJP Election Manifesto 2026 Release Ashok Chavan Madhav Bhandari Campaign
‘आम्ही जिंकणारच…’ नांदेड भाजपाचा संकल्प! मनपा निवडणुकीच्या जाहीरनाम्याचे समारंभपूर्वक प्रकाशन…

राज्यातील २९ महापालिकांमध्ये सर्वप्रथम जाहीरनामा प्रसिद्ध करून नांदेड भाजपने प्रचारात आघाडी घेतली असून निवडणुकीसाठी ‘आम्ही जिंकणारच’ असा ठाम निर्धार व्यक्त…

Draupadi murmur and Narendra modi pay tribute to atal bihari vajpayee on 101st birth anniversary
राष्ट्रपती, पंतप्रधानांची वाजपेयींच्या स्मृतिस्थळी आदरांजली

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी त्यांचे स्मृतिस्थळ ‘सदैव अटल’ येथे आयोजित प्रार्थना सभेला…

Poet, thinker and symbol of universal acceptance - Atal Bihari Vajpayee
अटलजी : एक अनमोल ‘भारतरत्न’

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गुणवैशिष्ट्यांना आणि आठवणींना उजाळा…

Atal Bihari Vajpayee
Atal Bihari Vajpayee: अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानपदावरून दूर करण्याचा प्रयत्न कसा फसला? १९९९ साली नेमकं काय घडलं? प्रीमियम स्टोरी

Atal Bihari Vajpayee 1999 government: भाजपमध्ये असा विचार पुढे आला की, त्यांनी राष्ट्रपतीपद स्वीकारावे आणि पंतप्रधानपद लालकृष्ण आडवाणी यांच्याकडे सोपवावे.…

former-PM-Atal-Bihar-Vajpayee-bullock-cart-parliament
अटल बिहारी वाजपेयी संसद परिसरात बैलगाडीतून आले होते! कुत्रा आणला तर ओरड कशाला? रेणुका चौधरी ठाम

Congress MP Renuka Chowdhury: खासदार रेणुका चौधरी यांनी त्यांच्या गाडीतून संसद परिसरात भटक्या कुत्र्याला आणल्याबद्दल काही खासदारांनी आक्षेप घेतला आणि…

Pankaja Munde expressed her feelings while inspiring the workers with Atalji's poem 'Haar Nahin Maanunga'
हार नही मानुंगा… कवितेतून व्यक्त झाल्या पंकजा मुंडे

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळासमोर बांधण्यात आलेल्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात रविवारी (१६ नोव्हेंबर) पंकजा मुंडे बोलत होत्या.

Yasin Malik affidavit Jammu Kashmir Liberation Front leader Delhi High Court Atal Bihari Vajpayee
“वाजपेयी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दोन शंकराचार्य…”, दहशतवादी यासिन मलिकचे प्रतिज्ञापत्रात खळबळजनक दावे

Yasin Malik On RSS And Shankaracharya: हे सर्व यासिन मलिकने न्यायालयात दाखल केलेल दावे आहेत. त्याने उल्लेख केलेल्या कोणत्याही नेत्यांनी…

काँग्रेसचे दिग्गज नेते एस. के. पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केल्याने जॉर्ज फर्नांडिस यांना 'जायंट किलर' अशी उपाधी मिळाली. (छायाचित्र पीटीआय)
जॉर्ज फर्नांडिस : रेल्वे संपाचा नायक आणि हुकूमशाहीविरोधात लढणारा नेता प्रीमियम स्टोरी

George Fernandes Emergency India 1975 : आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं, तेव्हा सोशलिस्ट इंटरनॅशनल आणि युरोपियन…

आणीबाणीनंतर भारताच्या राजकारणात प्रमुख नेतृत्व म्हणून समोर आले ‘हे’ नेते

50 yeasr of Emergency: १९७७ मध्ये इंदिरा गांधींनी लोकसभा निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत जनतेने काँग्रेसला पराभवाचा झटका देत…

पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधलेल्या रस्त्याला क्यूआर कोड का देण्यात आला आहे?

पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा पहिला टप्पा २५ डिसेंबर २००० रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने सुरू केला होता.…

atal bihari vajpayee, Narendra Modi , RSS ,
अटलजी आणि नरेंद्र मोदी या दोघांनीही तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावरच आरएसएसच्या स्मृतिमंदिराला भेट का दिली?

भारतरत्न आणि माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट देणारे पहिले पंतप्रधान आहेत.

कुणाल कामराच्या प्रकरणानंतर उद्भवलेला प्रश्न… भारतीय राजकारणात विनोदाला स्थान आहे का?

गेल्या काही दशकांमध्ये पंतप्रधानांसह अनेक बड्या राजकारण्यांना टीकेला सामोरं जावं लागलं आहे. राजकारणी असो वा सामान्य माणूस टीका कुणालाही आवडत…