Page 65 of बदलापूर News
दंडाच्या पावतीचे पैसे घेतल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण
गेल्या काही दिवसांपासून रात्रीही हे प्रमाण वाढल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.
पूर्वी मुंबई-ठाण्याला ये-जा करण्यासाठी बदलापूरकरांना उपनगरी रेल्वेशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता.
यासंबंधीचे वृत्त लोकसत्तामध्ये २० एप्रिल रोजी प्रकाशित करण्यात आले होते.
ठाणे जिल्ह्य़ात ठाण्यापासून कल्याणपर्यंत प्रमुख शहरांना तीव्र स्वरूपाच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
अंबरनाथ-बदलापूर एकत्रित महानगरपालिकेच्या निर्मितीवरून सध्या या शहरांमधील राजकारण चांगलेच तापले आहे.
वृत्ताच्या दणक्याने जागे झालेल्या प्रशासनाने हे सामान हटविण्यास तात्काळ सुरुवात केली आहे.
हा वणवा वारंवार का लागतो याचे ठोस कारण अद्यापही स्थानिक वनविभागाकडे नाही.
बदलापूर शहराची स्वतंत्र महापालिका करावी, असा आग्रह भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही धरला आहे.
नागरिकांना पुरेसा कालावधी मिळण्यासाठी मुदतवाढ गरजेची आहे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.