Page 69 of बदलापूर News
शुक्रवारी बदलापुरात किसन कथोरे यांच्या आमदारकीच्या १९ वर्ष पूर्णत्वाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी अचानक हजेरी लावत…
धूर फवारणीच्या कामात कुळगाव बदलापूर नगरपालिकेची ८१ लाख ९५ हजार ८०६ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
Snake Viral Video: सध्या सोशल मीडियावर मुंबईतील सापाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांचे डोळे गरगरल्याशिवाय राहणार नाही.
पालिका मुख्यालयापासून जवळच शहरातील एकमेव उड्डाणपूल असून त्यावरील खड्डे बुजविण्यात आले असले तरी तिथे खड्डे भरणीमुळे उंचवटे तयार झाले आहेत.
शहापूर येथे आदिवासी आदिम कातकरी संघटनेच्या वतीने आयोजित कातकरी समाज प्रबोधन मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
बदलापूर शहरात कुळगाव बदलापूर नगरपालिकेला भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऊन पावसाच्या खेळामुळे पावसाच्या धारांसह घामाच्या धाराही सुरू असल्याचे दिसते आहे.
मी राज्य विधीमंडळाचा सदस्य आहे, मी राज्याचा आमदार आहे. त्यामुळे मला अधिकार मिळाला आहे. मी जनेतेचे प्रश्न मांडतो आणि मांडत…
कल्याण बदलापूर राज्यमार्गाचे काम ठिकठिकाणी अपूर्ण असतानाच अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या या मार्गात असलेले विद्युत खांब चार वर्षांनंतरही तसेच आहेत.
गेल्या काही महिन्यात शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्यात शाब्दिक चकमकी घडल्या होत्या.
या खड्ड्यांमधून प्रवाशांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो.
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये लोकसंख्या वेगाने वाढली.