scorecardresearch

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty Singapore Open semifinals | PV Sindhu vs An Se Young badminton match | Lakshya Sen loss Koki Watanabe | Dhruv Kapila Tanisha Crasto mixed doubles updates
सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत; सिंधू, लक्ष्यचे आव्हान संपुष्टात

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक-चिराग जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

PV Sindhu Singapore Open Badminton | Lakshya Sen Quarter Finals | Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty | HS Prannoy Defeat Singapore
सिंधू, लक्ष्य उपांत्यपूर्व फेरीत; सात्विक-चिराग जोडीचीही आगेकूच… प्रणॉय बाहेर

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन आणि सात्विक-चिराग जोडीने शानदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

thane badminton hall budget increased 11-crore
ठाण्यात बॅडमिंटन हॉलसाठी ११ कोटींचा वाढीव खर्च; प्रति चौरसफुट तब्बल ९ हजार रुपये खर्च, भाजपची प्रस्तावावरून टिका

जुन्या इमारतीची मजबुती अपुरी असल्याचे कारण देत नव्याने लोखंडी फ्रेमवर्क आणि स्वतंत्र कॉलम उभारण्याचे कारण पुढे करत प्रशासनाने वाढीव खर्चाचा…

Thailand Open Badminton: Satwik-Chirag Finish Runners Up
थायलंड बॅडमिंटन स्पर्धा: सा्त्विवक-चिरागला उपविजेतेपद;अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या जोडीकडून सरळ गेममध्ये पराभव

सा्त्विवकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या अग्रमानांकित भारतीय जोडीने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ५०० दर्जा) अंतिम सामन्यात रविवारी चार…

Kids practicing cricket in Pune summer camp | Professional sports coaching for children in Maharashtra | Swimming classes for kids Pune Municipal Corporation | Career in sports trends 2026 Maharashtra
क्रीडा शिबिरांचे पीक जोमात, क्रिकेटसह अन्य खेळांकडेही ओढा; आनंदापेक्षा ओझे होत असल्याचेही निरीक्षण

क्रिकेटपुरता मर्यादित असणारा उन्हाळी शिबिरांचा घेराही विस्तारून बॅडमिंटन, टेबल टेनिस, पिकल बॉल, बास्केटबॉल अशा विविध क्रीडा प्रकारांना स्पर्श करतो आहे.…

Treesa Jolly Gayatri Gopichand Badminton | Uber Cup Finals 2026 India Women's Team | Treesa Jolly Ankle Injury Update | Indian Badminton Doubles Players
ट्रीसा-गायत्री जोडीची उबर चषक स्पर्धेतून माघार; भारतीय महिला बॅडमिंटन संघाच्या तयारीला धक्का

डेन्मार्कच्या हॉर्सन्स येथे २४ एप्रिल ते ३ मे या कालावधीत ‘थॉमस आणि उबर चषक फायनल्स’ स्पर्धा होणार आहे.

Viktor Axelsen retirement news | Denmark badminton champion injuries | Viktor Axelsen Olympic gold medals | Badminton world rankings leader Axelsen
माजी जगज्जेता बॅडमिंटनपटू व्हिक्टर ॲक्सल्सेनची निवृत्ती

तीन वेळचा युरोपीय विजेता असलेल्या ॲक्सल्सेन याने ‘बॅडमिंटन युरोप’शी बोलताना बुधवारी निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा केली.

badminton player chirag shetty
मुंबईत पाचवं क्रिकेट स्टेडियम पण वर्ल्डनंबर वन बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीला हक्काचं स्टेडियम कधी मिळणार?

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीला शहरात खेळायला एकही स्टेडियम नाही.

Ayush Shetty badminton player Asian Championships | Ayush Shetty vs Kunlavut Vitidsarn match highlights | Indian badminton players in international finals | Asian Badminton Championships 2026 Ningbo China
आशियाई बॅडमिंटन स्पर्धा : अग्रमानांकिताला नमवत आयुष शेट्टी अंतिम फेरीत

भारताच्या आयुष शेट्टीने आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत अग्रमानांकित कुन्लावत वितिदसर्नला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. दिनेश खन्ना यांच्यानंतर…

Ayush Shetty Badminton Asia Championships victory | Ayush Shetty vs Jonatan Christie highlights | Indian badminton players 2026 news | Asian Badminton Championships Ningbo China results
आशियाई बॅडमिंटन स्पर्धा… आयुष शेट्टीची स्वप्नवत घोडदौड… क्रिस्टीला धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश

२५ व्या क्रमांकावर असलेल्या आयुषने अष्टपैलू खेळ आणि अमोघ स्मॅशच्या जोरावर बलाढ्य इंडोनेशियाच्या खेळाडूचे आव्हान संपुष्टात आणून कारकीर्दीतील सर्वात मोठ्या…

PV Sindhu winning shot Badminton Asia Championships | Ayush Shetty vs Li Shi Feng highlights | Indian badminton players Ningbo China | Asian Badminton Championship 2024 results
आशियाई बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्य, श्रीकांत गारद; आयुषचा फेंगला धक्का

दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय आणि आयुष शेट्टी यांनी यशस्वी सुरुवात करताना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. आयुषने…

संबंधित बातम्या