कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस-भाजपा मतदारांना आकर्षित करण्यासाठी एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत.
काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. चिक्कमंगळुरु येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला…