scorecardresearch

बीसीसीआय महिला News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे भारतीय महिला क्रिकेट संघाबाबत सर्व निर्णय घेतले जातात. डिसेंबर १९२८ मध्ये बीसीसीआयच्या स्थापनेनंतर भारतामध्ये क्रिकेटला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले. इंग्लंडमध्ये पुरुषांप्रमाणे महिलादेखील क्रिकेट खेळत असतात. भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महिला क्रिकेट खेळू लागल्या होत्या. असे असूनही १९७० पर्यंत महिला क्रिकेटपटूंसाठी फायदेशीर असणारी बीसीसीआयसारखी कोणतीही संस्था देशामध्ये अस्तित्त्वात नव्हती. तेव्हा महेंद्र कुमार शर्मा यांनी पुढाकार घेत WCAI (Women’s Cricket Association of India) या संस्थेची स्थापना केली. १९७३ मध्ये त्यांनी या संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून इंडियन सोसायटी अ‍ॅक्टच्या अंतर्गत लखनऊ येथे WCAI ची नोंदणी केली. याचे मुख्यालय पुणे शहरामध्ये होते. प्रमिला चव्हाण या संस्थेच्या पहिल्या अध्यक्षा होत्या. WCAI च्या मदतीने भारतीय महिला क्रिकेट संघावे १९७६ मध्ये कसोटी, १९७८ मध्ये एकदिवसीय आणि २००६ मध्ये टी-२० सामन्यांच्या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. काही कारणांमुळे या संस्थेचे २००७ मध्ये बीसीसीआयमध्ये विलीनीकरण करण्यात आले. विलीनीकरणापूर्वी राणी नरह या WCAI च्या अध्यक्षा होत्या.Read More
Harmanpreet Kaur step down as india captain from all formats
Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने अचानक सोडलं भारताचं कर्णधारपद, BCCIच्या बैठकीनंतर घेतला मोठा निर्णय; म्हणाली, “आज मी…”

Harmanpreet Kaur Resigns as Captain: भारताची महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे.

india vs bangladesh match timing in asian games 2026
भारताच्या महिला संघाचं एशियन गेम्स २०२६चे सामने कधीपासून सुरू होणार? तारीख आणि वेळा आताच नोट करून घ्या

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला संघाचे सामने कधी सुरू होणार आणि हे सामने कुठे लाईव्ह पाहता येणार, जाणून घेऊया.

indw-vs-slw-asia-cup-final
IND VS SR Asia Cup Final: आशिया चषक जिंकला (आम्ही नाही पाहिला); टीम इंडिया पुन्हा एकदा जेतेपदाविना?

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारण्यास भारताने नकार दिला का याबाबत स्पष्ट काहीही सांगण्यात आलं नाही.

Women's Asia Cup 2026 Semi Finals IND vs BAN PAK vs SL
Womens Asia Cup सेमीफायनलचे चार संघ ठरले! फायनलमध्ये भारत-पाक सामना होण्याची शक्यता; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Women’s Asia Cup 2026 Semi Finals Schedule: महिलांच्या टी-२० आशिया चषकातील सेमीफायनलचे चार संघ ठरले आहेत. आशिया चषकात पुन्हा एकदा…

Womens asia cup 2026 will indian team recieve trophy if they win final mohsin naqvi to attend ceremony
भारताच्या पुरुष संघानं मोहसीन नक्वींच्या हस्ते ट्रॉफी नाकारली, महिला संघ स्वीकारणार का? आशिया चषक स्पर्धेत काय होणार?

Women’s Asia Cup 2026 Trophy Controversy: महिलांच्या आशिया चषकात भारताने स्पर्धा जिंकली तर टीम इंडिया ट्रॉफी घेणार की नाही, जाणून…

Harmanpreet Kaur Indian captain 150th T20I match record
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! हरमनप्रीत कौरचा विश्वविक्रम; ‘ही’ कामगिरी करणारी जगातील पहिली खेळाडू

Harmanpreet Kaur World Record: हरमनप्रीत कौरने भारत आणि पाकिस्तान सामन्यात इतिहास घडवला.

India Beat Hong kong china by 137 runs and qualified for womens t20i asia cup 2026 Semi final
भारताच्या लेकींची आशिया चषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक! हाँगकाँग चीन ५६ धावांवर ऑलआऊट, स्मृती मानधनाची विक्रमी खेळी

आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात भारताने हाँगकाँग चीनचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.

ICC Womens Champions Trophy 2027 India host
पहिल्यांदाच होणारी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात खेळवली जाणार! तारखा आणि ठिकाणांची ICCकडून घोषणा; जाणून घ्या डिटेल्स

ICC Womens Champions Trophy 2027: पहिल्याच महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाची संधी भारताला मिळाली असून आयसीसीने तारखा जाहीर केल्या आहेत.

Deepti Sharma World record in with most t20i wickets in Womens cricket
दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! महिलांच्या टी-२० क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली गोलंदाज

Deepti Sharma World Record: भारतीय महिला संघाची फिरकीपटू गोलंदाज दीप्ती शर्माने आशिया चषक २०२६ स्पर्धेत भारताच्या पहिल्याच सामन्यात इतिहास घडवला…

Indis vs Thailand womens asia cup match timing and live streaming
भारत-थायलंड महिला टी-२० आशिया कप सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंग डिटेल्स

महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेतील भारत आणि थायलंड यांच्यातील सामना कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार, जाणून घेऊया.

Who is New National Crush Medhavi Bedhuri
कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ मेधवी बिधुरी? Gen-Z 6-7 सेलिब्रेशन, फिरकी गोलंदाजी अन् सौंदर्याने चाहते झाले फिदा; जाणून घ्या

Womens Delhi Premier League Medhavi Bidhuri Viral Video: भारतीय महिला क्रिकेटपटूचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सध्या…

ताज्या बातम्या