scorecardresearch

बीड

बीड (Beed) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यवर्ती भागामध्ये स्थित आहे. औरंगाबाद (Aurangabad) विभागामध्ये येणाऱ्या या जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,६९३ चौरस किमी (४,१२९ चौ. मैल) इतके आहे. बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवंलबून आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, कापूस यांसारख्या पिकांची शेती केली जाते. बीड ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मराठीसह हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषा बोलल्या जातात.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ, आंबेजोगाई अशी देवस्थाने देखील बीडमध्ये (Beed)आहेत. येथे दुष्काळ पडत असल्यामुळे शेती करणे कठीण असते. परिणामी हा जिल्हा तुलनेने मागासलेला आहे. येथील लोक कामगार म्हणून उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे.Read More
Pankaja Munde, Chhagan Bhujbal,
पंकजा मुंडे यांनी नाशिकऐवजी बीडमध्ये लक्ष द्यावे, छगन भुजबळ यांचा सल्ला

भाजपने बीडमधून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना उमेदवारी नाकारून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. बुधवारी बीड येथील जाहीर…

Chhagan Bhujbal On Pankaja Munde
पंकजा मुंडेंच्या नाशिकबाबतच्या विधानावरुन छगन भुजबळांचा सल्ला; म्हणाले, “बीडकडे लक्ष द्या..”

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका सभेत बोलताना प्रीतम मुंडे यांच्याबाबत एक विधान केले होते. त्यांच्या या विधानावर आता…

Pankaja Munde Pritam Munde
आता प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी मिळण्याची चर्चा; पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केलं. त्या बीडच्या सभेत बोलत होत्या.

Pankaja Munde
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडेंची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी आज थोडी गंभीर, मला शब्दामध्ये…”

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज बीड लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा

पंकजा मुंडेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्याच्या कथित दाव्यांवर पंकजा मुंडे यांनी खुलासा केला असून त्या म्हणाल्या, बिचाऱ्या गरिबांसाठी…

Pankaja Munde
“मला दिल्लीला जाण्याची हौस नाही, मी पक्षाला…”, लोकसभेच्या उमेदवारीबाबत पंकजा मुंडेंचं वक्तव्य

पंकजा मुंडे म्हणाल्या, यंदाची निवडणूक ही एखाद्या महायुद्धापेक्षा मोठी आहे. हे महायुद्ध असल्यामुळेच मला या युद्धात उतरवलं आहे.

Pankaja Munde
बीड लोकसभा मतदारसंघात सर्वात मोठे आव्हान कोणते? पंकजा मुंडे म्हणाल्या…

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधी उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच तिकडे गेले, अन्यथा त्यांना उमेदवारही मिळत नव्हता,…

beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी

शेतकरी आत्महत्या, चारा-पाणी टंचाई हे सर्वसामान्यांना भेडसावणारे मुद्दे प्रचाराबाहेर असून रेल्वेचा मुद्दा अधून-मधून केंद्रस्थानी आणला जात असल्याचे चित्र आहे.

Pankaja Munde, Pankaja Munde campaign rally,
पंकजा मुंडेंच्या प्रचार मेळाव्यात पक्षांतर्गत गटबाजीचे दर्शन, आमदार मुंदडा अनुपस्थित

बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पक्षाचे स्थानिक नेते रमेश आडसकर यांनी रविवारी केजमध्ये मेळावा आयोजित करून…

Beed Lok Sabha
बीडमधील प्रचाराला ‘राज’कन्या विरुद्ध ‘शेतकरी पुत्र’ लढतीचा रंग प्रीमियम स्टोरी

भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यातील लढतीला मराठा विरुद्ध ओबीसीसोबतच राजकारणतला वडील,…

Pankaja munde and jyoti mete
बीडमध्ये तिहेरी लढत? पंकजा मुंडेंसमोर आता ज्योती मेटेंचंही आव्हान; मविआनं डावलल्यानंतर म्हणाल्या, “पुढची पावलं…”

ज्योती मेटे यांनी बीड दौरा केला. या दौऱ्यात त्यांना तुफान प्रतिसाद मिळाला. याबाबत त्या म्हणाल्या, जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून…

संबंधित बातम्या