scorecardresearch

बेन्स स्टोक्स

स्फोटक अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) हा इंग्लंडचा खेळाडू आहे. त्याचे संपूर्ण नाव बेंजामिन अँड्र्यू स्टोक्स असे आहे. हा खेळाडू इंग्लंडसाठी कोणत्याही फॉरमॅटमध्ये मॅच विनर खेळाडू म्हणून ओळखला जातो. इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याने राजस्थान रॉयल्ससाठी देखील शानदार कामगिरी केली आहे. सध्या हा खेळाडू जो रूटच्या जागी इंग्लंड कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.
काही दिवसापूर्वी त्याने इंग्लंड संघाला (Team England) टी-२० विश्वचषक २०२२ (T20 World CUP) चा किताब जिंकून दिला आहे. त्याचबरोबर २०१९ साली वनडे विश्वचषक जिंकून देण्यात सुद्धा त्याची महत्वाची भूमिका होती. त्याने काही दिवसापूर्वी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या तो इंग्लंडच्या टी-२० संघाचा उपकर्णधार आहे.Read More
Top 5 batsmen to hit most sixes in WTC
9 Photos
PHOTOS : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-५ फलंदाज

Most Sixes in WTC : डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूच्या टॉप-५ तीन भारतीय आणि दोन इंग्लंडच्या खेळाडूंचा समावेश आहे. या…

Jeetan Patel's Big Statement on Stokes about rohit wickets
‘बेन स्टोक्सच्या नशिबात लिहिले होते की…’, रोहितची विकेट घेतल्यावर इंग्लंडच्या सहाय्यक प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य

India Vs England 5th Test Match : बेन स्टोक्सने ९ महिन्यांनंतर कसोटी सामन्यात गोलंदाजी केली आणि पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माची…

Ben Stokes bowled Rohit Sharma in IND vs ENG 5th Test Match
IND vs ENG 5th Test : बेन स्टोक्सचे शानदार पुनरागमन! पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला केले क्लीन बोल्ड, पाहा VIDEO

Ben Stokes vs Rohit Sharma : रोहित शर्मा शतक झळकावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या चेंडूवर बाद झाला. स्टोक्सच्या चेंडूनंतर संपूर्ण…

India vs England 4th Test Match Toss Updates in marathi
IND vs ENG 4th Test : इंग्लंडचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, आकाश दीपचे भारतासाठी पदार्पण

IND vs ENG 4th Test Updates : वेगवान गोलंदाज आकाश दीपला चौथ्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली, राहुल द्रविडने कॅप दिली.

Test Ben Stokes fumed at Zack Crowley's dismissal
IND vs ENG 3rd Test : झॅक क्रॉऊलीला आऊट दिल्याने बेन स्टोक्स संतापला, क्रिकेटमधून ‘हा’ नियम हटवण्याची केली मागणी

Controversy on umpire’s call : भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने क्रिकेटच्या नियमांवर प्रश्न…

Former England captain Michael Atherton Statement
IND vs ENG : जसप्रीत बुमराहसमोर बेन स्टोक्स वारंवार का अपयशी ठरतोय? इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितले कारण

IND vs ENG Test Series : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दोन्ही कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला बाद…

Ben Stokes
IND vs ENG 2nd Test : भारताविरुद्धच्या पराभवानंतर बेन स्टोक्सने तंत्रज्ञानावर उपस्थित केले प्रश्न

Ben Stokes : भारताविरुद्धच्या पराभवानंतर बेन स्टोक्सने तंत्रज्ञानावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने झॅक क्रॉऊलीच्या विकेट संदर्भात प्रश्न उपस्थित केले…

IND vs ENG 1st Test Match Updates in marathi
IND vs ENG : बेन स्टोक्सला क्लीन बोल्ड करत आर आश्विनने केला मोठा पराक्रम, कसोटीत क्रिकेटमध्ये नोंदवला खास विक्रम

Ben Stokes vs R Ashwin : बेन स्टोक्सने भारताविरुद्ध आतापर्यंत १७ कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत ३२ डावात ८४९…

IND vs ENG Test Series Updates in marathi
IND vs ENG : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लडचा संघ हैदराबादमध्ये दाखल, पाहा VIDEO

IND vs ENG Test Series : हैदराबादमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे. यासाठी इंग्लंड क्रिकेट…

These international cricketers were sent to jail on charges ranging from murder to rape
हत्येपासून ते बलात्कारापर्यंतच्या आरोपांसाठी ‘या’ क्रिकेटपटूंना घडलाय तुरुंगवास

International Cricketers: नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लमाचीने याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू…

England's Test team announced for India tour Chris Woakes did not get a place two new spinners included
IND vs ENG: भारताविरुद्धच्या पाच कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर, तीन अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs ENG Test series: भारत दौऱ्यावर इंग्लंड संघ पाच कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना २५ जानेवारीपासून हैदराबादमध्ये…

India vs Australia Final, ODI World Cup 2023
World Cup 2023 : “हे ​​टाइप करायला मला थोडा…”; ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर बेन स्टोक्सची प्रतिक्रिया

Cricket World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकातील इंग्लंडच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर ही स्पर्धा गतविजेत्यासाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. संघाने खेळलेल्या…

संबंधित बातम्या