Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

भगतसिंह कोश्यारी

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून काम पाहिलं आहे. ५ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. ते १७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ते याआधी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. तसेच उत्तराखंड भाजपाचे ते पहिले प्रदेशाध्यक्ष होते. उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री म्हणूनही कोश्यारी यांनी काम केलं. ते काही काळ उत्तराखंड विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील राहिले आहेत. २००८ ते २०१४ या काळात ते उत्तरांखंडमधून राज्यसभेवर निवडून गेले. भगतसिंग कोश्यारी १६ व्या लोकसभेत खासदार म्हणूनही निवडून गेले होते. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारमधील आणि केंद्रीय सरकारच्या महत्त्वाच्या समित्यांवर काम केलं आहे. १९९९-२००० या काळात ते विकास आणि नियोजन समितीच्या सल्लागार समितीत होते. तर २००९ मध्ये ते केंद्र सरकारच्या वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य होते. कोश्यारी हे महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासातील वादग्रस्त राज्यपाल ठरले आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांना अनेकदा विरोधी पक्ष आणि राज्यातील जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. ते महाराष्ट्राचे राज्यपालन असताना त्यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांची कधीच निवड केली नाही. तसेच त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली होती."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून काम पाहिलं आहे. ५ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. ते १७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ते याआधी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. तसेच उत्तराखंड भाजपाचे ते पहिले प्रदेशाध्यक्ष होते. उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री म्हणूनही कोश्यारी यांनी काम केलं. ते काही काळ उत्तराखंड विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील राहिले आहेत. २००८ ते २०१४ या काळात ते उत्तरांखंडमधून राज्यसभेवर निवडून गेले. भगतसिंग कोश्यारी १६ व्या लोकसभेत खासदार म्हणूनही निवडून गेले होते. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारमधील आणि केंद्रीय सरकारच्या महत्त्वाच्या समित्यांवर काम केलं आहे. १९९९-२००० या काळात ते विकास आणि नियोजन समितीच्या सल्लागार समितीत होते. तर २००९ मध्ये ते केंद्र सरकारच्या वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य होते. कोश्यारी हे महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासातील वादग्रस्त राज्यपाल ठरले आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांना अनेकदा विरोधी पक्ष आणि राज्यातील जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. ते महाराष्ट्राचे राज्यपालन असताना त्यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांची कधीच निवड केली नाही. तसेच त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली होती.


Read More
uddhav thackeray bhagatsingh koshyari (1)
“कोश्यारींचे एक पुतणे तेव्हा राजभवनात सर्व व्यवहार…”, ठाकरे गटाचा गंभीर आरोप; अंबानींचा केला उल्लेख!

“उत्तराखंडमधील आपल्या एका संस्थेच्या नावावर मुंबईतील उद्योगपतींकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या वसूल केल्या. त्यात सगळ्यात मोठे देणगीदार अंबानी आहेत!”

ajit pawar bhagatsingh koshyari
“अजित पवार यांची दया येते, कारण ते कायम…”, भगतसिंह कोश्यारींचं विधान चर्चेत

“शरद पवार देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. आजही सर्वजण शरद पवारांचा…”, असेही कोश्यारी यांनी म्हटलं.

Narendra Modi Eknath SHinde
“आमची आणि केंद्र सरकारची मिलीभगत…”, संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपांवर शिंदे गटाचं प्रत्युत्तर

एकनाथ शिंदेंमुळे राज्यपालांनी विधान परिषदेतील १२ आमदारांसंबंधीची यादी परत पाठवली असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला…

What Sanjay Raut Said?
“भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार, कारण…” मुख्यमंत्री-माजी राज्यपाल भेटीवर संजय राऊतांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीवर संजय राऊत यांची टीका

Bhagat Sing Koshayri Meets CM Eknath Shinde
मोठी बातमी! महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटल्याने विविध चर्चांना उधाण

bhagat singh koshyari
“…म्हणून राज्यपालांना तुरुंगवास झालाच पाहिजे”, ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तुरुंगवास झालाच पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्याने केली आहे.

uddhav thackeray bhagatsingh koshyari
“त्यावेळी हत्या करावीशी वाटली, तर नंतर ते…”, उद्धव ठाकरेंचा भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल!

उद्धव ठाकरे म्हणतात, “राज्यपाल महोदय कोणत्या कायद्याच्या कारवाईत येत नाहीत याचा अर्थ…!”

Aditya Thackeray
“आता दोन-तीन महिन्यांचा खेळ उरलाय…”, सत्तासंघर्षावरील सुनावणीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

sharad pawar on bhagatsingh koshyari
राज्यपालांच्या भूमिकेवर कोर्टाकडून ताशेरे, शरद पवारांनीही घेतला खरपूस समाचार; म्हणाले…

राज्यपालांच्या भूमिकेवर कोर्टाकडून ताशेरे, शरद पवारांनीही घेतला खरपूस समाचार; म्हणाले… |sharad pawar on bhagatsingh kohshyari over maharashtra political crisis sgk…

Bhagat Singh Koshyari resignation
Supreme Court Verdict: निकालावर भगतसिंह कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तो निर्णय तेव्हा चुकीचा होता, आता त्याचं…”

Maharashtra Political Crisis Updates: भगतसिंह कोश्यारी म्हणतात, “एखाद्याचा राजीनामा माझ्याकडे आला तर मी काय त्याला असं सांगणार का की राजीनामा…

sc criticism Koshyari
राज्यपालांवर ताशेरे हा भाजपलाही मोठा फटका

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कठोर ताशेरे ओढल्याने हा भाजपलाही मोठा फटका आहे.

संबंधित बातम्या