भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे महाराष्ट्राचे २२ वी आणि विद्यमान राज्यपाल आहेत. ५ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्यांनी याआधी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, उत्तराखंडचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केलं.
उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री म्हणूनही कोश्यारी यांनी काम केलं. ते काही काळ उत्तराखंड विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील राहिले आहेत.
२००८ ते २०१४ या काळात ते उत्तरांखंडमधून राज्यसभेवर निवडून गेले. भगतसिंग कोश्यारी १६ व्या लोकसभेत खासदार म्हणूनही निवडून गेले. Read More
राज्यपालांच्या भूमिकेवर कोर्टाकडून ताशेरे, शरद पवारांनीही घेतला खरपूस समाचार; म्हणाले… |sharad pawar on bhagatsingh kohshyari over maharashtra political crisis sgk…