scorecardresearch

भगतसिंह कोश्यारी News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून काम पाहिलं आहे. ५ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. ते १७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ते याआधी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. तसेच उत्तराखंड भाजपाचे ते पहिले प्रदेशाध्यक्ष होते. उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री म्हणूनही कोश्यारी यांनी काम केलं. ते काही काळ उत्तराखंड विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील राहिले आहेत. २००८ ते २०१४ या काळात ते उत्तरांखंडमधून राज्यसभेवर निवडून गेले. भगतसिंग कोश्यारी १६ व्या लोकसभेत खासदार म्हणूनही निवडून गेले होते. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारमधील आणि केंद्रीय सरकारच्या महत्त्वाच्या समित्यांवर काम केलं आहे. १९९९-२००० या काळात ते विकास आणि नियोजन समितीच्या सल्लागार समितीत होते. तर २००९ मध्ये ते केंद्र सरकारच्या वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य होते. कोश्यारी हे महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासातील वादग्रस्त राज्यपाल ठरले आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांना अनेकदा विरोधी पक्ष आणि राज्यातील जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. ते महाराष्ट्राचे राज्यपालन असताना त्यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांची कधीच निवड केली नाही. तसेच त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली होती."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून काम पाहिलं आहे. ५ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. ते १७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ते याआधी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. तसेच उत्तराखंड भाजपाचे ते पहिले प्रदेशाध्यक्ष होते. उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री म्हणूनही कोश्यारी यांनी काम केलं. ते काही काळ उत्तराखंड विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील राहिले आहेत. २००८ ते २०१४ या काळात ते उत्तरांखंडमधून राज्यसभेवर निवडून गेले. भगतसिंग कोश्यारी १६ व्या लोकसभेत खासदार म्हणूनही निवडून गेले होते. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारमधील आणि केंद्रीय सरकारच्या महत्त्वाच्या समित्यांवर काम केलं आहे. १९९९-२००० या काळात ते विकास आणि नियोजन समितीच्या सल्लागार समितीत होते. तर २००९ मध्ये ते केंद्र सरकारच्या वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य होते. कोश्यारी हे महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासातील वादग्रस्त राज्यपाल ठरले आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांना अनेकदा विरोधी पक्ष आणि राज्यातील जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. ते महाराष्ट्राचे राज्यपालन असताना त्यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांची कधीच निवड केली नाही. तसेच त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली होती.


Read More
Bhagat Singh Koshyari on Raj Thackeray
‘राज ठाकरे पंतप्रधान मोदींना जास्तच घाबरलेले दिसतात’, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी डिवचलं

Bhagat Singh Koshyari on Raj Thackeray: राज ठाकरेंनी संघाच्या व्याख्यानावर केलेल्या टीकेला उत्तर देत असताना माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी…

Bhagat Singh Koshyari news in marathi
कोश्यारींच्या ‘पद्म’वरून संताप; महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना पुरस्कार का, विरोधकांचा सवाल

‘मुंबई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना वगळले वा बाजूला काढले तर महाराष्ट्रात पैसाच राहणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी राहू शकत नाही’,…

Local BJP leaders are trying to inaugurate the statue of former Chief Minister Vasantrao Naik
वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न

भारतरत्न पी.व्ही. नरसिंहराव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणात अनास्था दाखविणाऱ्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या येथील…

Uddha Thackeray slams Mahayuti govt
MVA on Chhatrapati Shivaji Statue Collapse: तेव्हा कोश्यारींची टोपी कशी नाही उडाली? उद्धव ठाकरे यांची खोचक टीका

Chhatrapati Shivaji Statue Collapse in Sindhudurg: छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर आता राज्यातील राजकारण पेटले असून मविआ आणि महायुतीचे…

uddhav thackeray bhagatsingh koshyari (1)
“कोश्यारींचे एक पुतणे तेव्हा राजभवनात सर्व व्यवहार…”, ठाकरे गटाचा गंभीर आरोप; अंबानींचा केला उल्लेख!

“उत्तराखंडमधील आपल्या एका संस्थेच्या नावावर मुंबईतील उद्योगपतींकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या वसूल केल्या. त्यात सगळ्यात मोठे देणगीदार अंबानी आहेत!”

Narendra Modi Eknath SHinde
“आमची आणि केंद्र सरकारची मिलीभगत…”, संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपांवर शिंदे गटाचं प्रत्युत्तर

एकनाथ शिंदेंमुळे राज्यपालांनी विधान परिषदेतील १२ आमदारांसंबंधीची यादी परत पाठवली असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला…

What Sanjay Raut Said?
“भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार, कारण…” मुख्यमंत्री-माजी राज्यपाल भेटीवर संजय राऊतांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीवर संजय राऊत यांची टीका

Bhagat Sing Koshayri Meets CM Eknath Shinde
मोठी बातमी! महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटल्याने विविध चर्चांना उधाण