scorecardresearch

भगवंत मान

भगवंत मान

आम आदमी पार्टी
जन्म तारीख 17 Oct 1973
वय 50 Years
जन्म ठिकाण संगूर
भगवंत मान यांचे वैयक्तिक जीवन
जोडीदार
गुरुप्रीत कौर
नेट वर्थ
1,97,10,174

भगवंत मान न्यूज

भाजपा पंजाबमध्ये फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. (PC : X/@Rajinderpalkau3)
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल

लुधियाना पोलिसांमधील सूत्रांनी सांगितलं आहे की, आमदार राजिंदरपाल कौर छीना यांनी काही फोन नंबर पोलिसांना दिले आहेत. ज्यावरून त्यांना ऑफर देणारे फोन येत होते.

अरविंद केजरीवाल नंतर भगवंत मान अटक होणार? ( फोटो - द इंडियन एक्सप्रेस)
अरविंद केजरीवालांनंतर आता मुख्यमंत्री भगवंत मान यांचा नंबर? पंजाबमधील मद्य धोरणाच्या चौकशीनंतर ‘आप’मध्ये भितीचे वातावरण

पंजाबमधील मद्य धोरणाप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर आता पंजाबमधील आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही अटक केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

विनोदवीराला लोकसभेचं तिकीट (फोटो क्रेडिट- इंडियन एक्सप्रेस)
भगवंत मान यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या कॉमेडियनला लोकसभेचं तिकीट; कोण आहे करमजीत अनमोल?

आम आदमी पार्टीच्या या यादीत एका अशा नावाचाही समावेश आहे, जे ऐकून राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे नाव आहे विनोदवीर, अभिनेता आणि गायक करमजीत अनमोल याचं.

नवजोतसिंग सिद्धू म्हणाले, मी भगवंत मान यांना स्पष्ट सांगितलं की मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही. (PC : Indian Express)
“भगवंत मान मला मुख्यमंत्री करून स्वतः…”, नवजोतसिंग सिद्धूंचा मोठा दावा

पंजाब काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे.

शानन जलविद्युत प्रकल्पाचे काम जैसे थे स्थितीत ठेवण्याचे आदेश केंद्राने दिले. (छायाचित्र संग्रहीत)
शानन जलविद्युत प्रकल्पावरून पंजाब-हिमाचलमध्ये वाद, ‘हा’ प्रकल्प नेमका काय आहे?

केंद्राने शुक्रवारी (१ मार्च) शानन जलविद्युत प्रकल्पाचे काम जैसे थे स्थितीत ठेवण्याचे आदेश दिले. नेमका हा प्रकल्प काय आहे? या प्रकल्पावरून दोन राज्यात वाद का सुरू आहे? केंद्राची भूमिका काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

भगवंत मान (फोटो क्रेडिट- इंडियन एक्सप्रेस)
पंजाबमध्ये काँग्रेस-आप आमनेसामने, राहुल गांधींचे नाव घेत भगवंत मान यांचा हल्लाबोल; म्हणाले, “तेव्हा ते जंगलात…”

पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू हेही भगवंत मान यांच्या निशाण्यावर होते. त्यांनी पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांची तुलना ‘ड्रायव्हरलेस ट्रेन’शी केली.

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये होणार्‍या चर्चेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मध्यस्थ म्हणून पुढे आले आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)
पंजाबचे मुख्यमंत्री नव्या भूमिकेत; केंद्र आणि शेतकऱ्यांच्या चर्चेत मध्यस्थ म्हणून भगवंत मान यांची महत्त्वपूर्ण भूमिका

हमीभावासाठी कायदा व्हावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, या दोन प्रमुख मगण्यांसह इतरही काही मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. या मागण्यांसाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये होणार्‍या चर्चेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मध्यस्थ म्हणून पुढे आले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंडिया आघाडीवर टीका.
“इंडिया आघाडी चालेल…”, ममता बॅनर्जी आणि ‘आप’ च्या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीसांची उपरोधिक टीका

इंडिया आघाडीबाबत तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर भाजपाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीवर निशाणा साधला.

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जाहीर केले की, आम आदमी पार्टी (आप) राज्यात काँग्रेससोबत युती करणार नाही. (छायाचित्र संग्रहित)
बंगालनंतर पंजाबमध्येही काँग्रेसला मोठा झटका; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये काँग्रेससोबत युती नसल्याचे केले स्पष्ट

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जाहीर केले की, आम आदमी पार्टी (आप) राज्यात काँग्रेससोबत युती करणार नाही.

इंडिया आघाडीच्या ऐक्याला तडा (Photo - PTI)
इंडिया आघाडीच्या ऐक्याला तडा

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपात सहमती घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आणि त्याचीच री पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ओढल्याने विरोधकांच्या ऐक्याला तडा गेला आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री यांना खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंग पन्नू याने धमकी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खलिस्तानवादी अतिरेकी पन्नूकडून पंजाबचे मुख्यंमत्री भगवंत मान यांना जीवे मारण्याची धमकी

खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना यांना प्रजासत्ताक दिनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×