scorecardresearch

भारती एअरटेल

भारती एअरटेल लिमिटेह ही भारतासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये टेलिकॉम सेवा पुरवणारी एक मल्टिनॅशनल कंपनी आहे. या कंपनीचा विस्तार १८ देशांमध्ये झाला आहे. सध्या एअरटेल 4G, 4G+ सेवा संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध आहेत. तसेच देशातील काही ठराविक शहरांमध्ये ग्राहक एअरटेल 5G नेटवर्कचा वापर करु शकतात. १९७६ मध्ये सुनील भारती मित्तल यांनी भारती एंटरप्राईजेसची स्थापना केली. १९८४ मध्ये सुनील यांनी पुश-बटन फोन्सचा व्यवसाय सुरु केला. सिंगापूरच्या सिंगटेल कंपनीकडून ते फोन्सची मोठ्या प्रमाणामध्ये आयात करु लागले. पुढे १९९० च्या आसपास भारती एंटरप्राइजेसने मोबाईल निर्मिती व्यवसायामध्ये प्रवेश केला. १९९२ मध्ये भारतामध्ये मोबाइल फोन नेटवर्कसाठीच्या परवान्यांचा लिलाव करण्यात आला होता. तेव्हा विवेंडी या फ्रेंच टेलिकॉम समूहासह करार करुन सुनील मित्तल यांनी टेलिकॉम नेटवर्कचा परवाना मिळवला. टेलिकॉम व्यवसायाला भविष्यामध्ये मोठी मागणी असणार आहे हे त्यांनी ओळखले होते. १९९४ मध्ये मित्तल यांच्या सर्व योजनांना सरकारने मंजूरी दिली. जुलै १९९५ मध्ये दिल्ली शहरात सर्वप्रथम एअरटेल सेवा सुरु झाली. सध्या एअरटेल हे भारतातील दुसऱ्या क्रंमाकाची टेलिकॉम नेटवर्क सेवा पुरवणारी कंपनी आहे.Read More
rs 234 cr from bharti airtel 55 cr from navayuga engineering donated through electoral bond: to bjp
‘भारती एअरटेल’चे भाजपला २३४ कोटी; ‘नवयुग इंजीनियरिंग’कडून ५५ कोटी देणगी

या दोन्ही कपन्यांनी एकूण २३५ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले होते. त्यापैकी तब्बल २३४ कोटी एकटया भाजपला देण्यात आले.

bharati airtel prepaid plan under 500 rs with ott benifits
ओटीटीचे फायदे हवे आहेत? मग एअरटेलकडे आहेत ५०० रुपयांच्या आतमधील ‘हे’ बेस्ट प्लॅन्स, जाणून घ्या

भारती एअरटेल ही भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे.

airtel 649 and 899 rs innternational roming plans for users
आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये वापरण्यासाठी Airtel कडे आहेत ‘हे’ दोन रोमिंग प्लॅन्स, फायदे एकदा बघाच

भारती एअरटेल ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे.

airtel brodband plans with netflix ott
एअरटेलच्या ‘या’ दोन ब्रॉडबँड प्लॅन्समध्ये ग्राहकांना पाहता येणार Netflix, इतर फायदे एकदा पाहाच

भारती एअरटेल भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वत मोठी टेलिकॉम कंपनी आहे.

bharati airtel 289 rs plan comes with 35 days validiy
Airtel चा ‘हा’ रीचार्ज प्लॅन घालतोय धुमाकूळ, ३५ दिवसांची वैधता आणि अनलिमिटेड कॉलिंग, किंमत फक्त…

भारती एअरटेल ही भारतातील सर्वात मोठी दुसरी टेलिकॉम कंपनी आहे.

poco indian partnership with bharati airtel
Poco ने केली Airtel शी पार्टनरशिप; केवळ ५,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या

Poco च्या या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.५२ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

vi remove 99 plan in hariyana circle
Vodafone-Ieda: वोडाफोन-आयडियाने ‘या’ सर्कलमध्ये बंद केला ९९ रूपयांचा प्लॅन, नेमका विषय काय?

भारतामध्ये सध्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत.

संबंधित बातम्या