छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ला ओळखले जाते. बिग बॉसचा हा शो सर्वत्र लोकप्रिय आहे. दरवर्षी बिग बॉसचे पर्व हे चांगलेच गाजताना दिसते. या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात येतात. छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो असं स्वरूप असलेल्या बिग बॉसचं मूळ डच रिअॅलिटी गेम शो बिग ब्रदर आहे जो १६व्या सीझनपर्यंत पोचला आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये अरबाज आणि निक्कीचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळातोय.निक्की आणि अरबाज यांच्या बिग बॉसच्या घरातील बाँडिंगची…