scorecardresearch

Bigboss News

raqesh bapat, shamita shetty, raqesh bapat girlfriend, shamita shetty relationship, राकेश बापट, शमिता शेट्टी, शमिता शेट्टी बॉयफ्रेंड, राकेश बापट इन्स्टाग्राम
“मी विनंती करते…”; राकेशसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर शमिता शेट्टीने सोडले मौन

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचे प्रेम ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये पाहायला मिळाले होते. त्यांची केमिस्ट्री पाहून दोघेही लवकरच लग्न करणार…

Latest News
थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली रिक्षा ; रिक्षावाल्याची वाढती मुजोरी

नालासोपाऱ्यात कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर रिक्षावाल्याने चक्क रिक्षा नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

Nikhat Zareen Indian Boxer
अभिमानास्पद! महिला जागतिक बॉक्सिंगमध्ये भारताच्या निखत झरीनने जिंकलं सुवर्णपदक

भारतासाठी अभिमानाची बातमी आहे. भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीनने महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा जिंकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.

MATTHEW WADE
हेल्मेट फेकले, बॅटही आपटली; बाद होताच मॅथ्यू वेड झाला लालबूंद, पाहा व्हिडीओ

गुजरातच्या २१ धावा झालेल्या असताना शुभमन गिल झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला मॅथ्यू वेड आक्रमकपणे खेळत होता.

महावितरणचा अधिकारी लाच स्वीकारताना जाळ्यात ; विजेचा खांब बदलून देण्यासाठी तीन हजारांची लाच

विजेचा खांब बदलून देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीचा कार्यकारी अभियंता गुरुवारी (१९ मे) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.

रोहयोच्या कामगारांची हजेरी आता ऑनलाइन ; पुणे जिल्ह्यात प्रकल्प यशस्वी

महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सार्वजनिक कामावर असणाऱ्या मजुरांची उपस्थिती आता ऑनलाइन पद्धतीने नोंदविली जात आहे.

hasan ali khan
विश्लेषण : भंगार व्यवसायातून कोट्यधीश झालेला हसन अली खान कोण आहे?

इडीने हसन अलीवर तब्बल १.१ लाख कोटी रुपयांची गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे

अजित पवारांचे आव्हान राज ठाकरेंनी स्वीकारले? ; रविवारी भरदिवसा पुण्यात सभा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा रद्द होणार की लांबणीवर पडणार याबाबत चर्चा सुरू असतानाच शहर मनसेच पदाधिकाऱ्यांकडून…

आष्टीजवळ गुन्हेगारांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; दोन कर्मचारी जखमी 

गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचार्‍यांवर जमावाने हल्ला केल्याची घटना बीड जिल्ह्यातील पारोडी (ता.आष्टी) येथे घडली.

glenn maxwell
अफलातून ग्लेन मॅक्सवेल! एका हाताने टिपला भन्नाट झेल; शुभमन गिल अवघी १ धाव करुन तंबुत परतला

नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

खासगी नाट्यगृह चालकांशी चर्चा करून बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासावर तोडगा काढावा ; आढावा बैठकीत चंद्रकांत पाटील यांची सूचना

शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून र्विकास करणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या