Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

बिग बॉस १५

बिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. बिग ब्रदर या डच शोपासून प्रेरणा घेत बिग बॉसची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी एकत्र येऊन बिग बॉसच्या घरामध्ये ठराविक दिवसांसाठी राहतात. त्यांना दर आठवड्याला काही टास्क दिले जातात. घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी त्यांचे चाहते ऑनलाइन पद्धतीने वोट करत असतात. सर्वात कमी वोट्स असलेला स्पर्धक या कार्यक्रमातून बाहेर पडतो. बिग बॉसच्या घरामध्ये असंख्य कॅमेरे पाहायला मिळतात. हे कॅमेरे २४ तास घरातील स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. शेवटी उरलेल्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक या शोचा विजेता ठरतो आणि त्याला ठराविक रक्कम व अन्य गोष्टी बक्षीस म्हणून मिळतात. २००६ मध्ये भारतातील पहिला बिग बॉस शो हिंदी भाषेमध्ये सुरु झाला. पुढे कन्नड, तेलुगू, तमिळ, मराठी, बांग्ला, मल्याळम अशा भाषांमध्येही बिग बॉस शोचे आयोजन करण्यात आले. सलमान खानने हिंदी बिग बॉसच्या सर्वाधिक पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे. सलमान प्रमाणे त्या-त्या भाषिक चित्रपटांमधील सुपरस्टार्स बिग बॉसच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. उदा. मराठी बिग बॉस – महेश मांजरेकर, तमिळ बिग बॉस – कमल हासन, मल्याळम बिग बॉस – मोहनलाल.Read More
Janhvi Killekar reaches Team A with the basket but Team B sets Janhvi up
Bigg Boss Marathi: वर्षा, पॅडी, योगिताचा थाट, जान्हवी बास्केट घेऊन जाताच काय झालं?

बिग बॉस मराठीच्या घरात पिकनिक करण्यावरून यापूर्वी टीम बी म्हणजेच वर्षा उसगावकर, अभिजित सावंत, पंढरीनाथ कांबळे, अंकिता वालावलकर, योगिता चव्हाण…

sumbul touqeer khan shalin bhanot, sumbul touqeer khan imlie, sumbul touqeer khan father on saleen bhanot, sumbul touqeer khan father, sumbul touqeer khan bigg boss, sumbul touqeer khan age, सुंबुल तौकीर, शालीन भानोत, बिग बॉस १६, सुंबुल शालीन रिलेशन
BB16 : सुंबुल- शालीन भानोत यांच्यात जवळीक, दोघांच्या नात्यावर अभिनेत्रीचे वडील म्हणाले, “तिला स्वातंत्र्य…”

शालीन- सुंबुल यांच्या नात्यावर अभिनेत्रीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bigg Boss 16, Shalin Bhanot, Shalin Bhanot Domestic Violence controversy, daljeet kaur old video viral, Shalin Bhanot ex wife, sumbul touqeer, शालीन भनोत, बिग बॉस 16
Bigg Boss 16 : पूर्वाश्रमीच्या पत्नीने केले होते कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप, शालीन भानोत म्हणाला “आता वाद झाला तर…”

शालीन भानोतचं नाव आता बिग बॉस स्पर्धक संबुल तौकीरशी जोडलं जातंय

bb - salman - abu rozik
ताजिकिस्तानचा ‘हा’ छोटा गायक बनला बिग बॉस १६ मधला पहिला स्पर्धक; खुद्द सलमान खानने केली घोषणा

शनिवारी १ ऑक्टोबर रोजी ‘बिग बॉस १६’ हा कार्यक्रम सुरु होणार आहे.

bigg boss 16
9 Photos
Photos: ‘या’ लोकप्रिय कलाकारांसह मराठी पर्वाचा विजेता दिसणार बिग बॉसच्या घरात; स्पर्धकांची यादी आली समोर

बिग बॉस १६ व्या सीझनमध्ये हे कलाकार सहभागी होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावर तेजस्वी प्रकाशने केलं भाष्य; म्हणाली, “लोकांना…”

बिगबॉसचं विजेतेपद मिळवल्यानंतर तिला लगेचच एकता कपूरच्या ‘नागीन ६’ मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

संबंधित बातम्या