scorecardresearch

बिहार

बिहार (Bihar) हे उत्तर भारतातील महत्त्वपूर्ण राज्य आहे. या राज्याशी सीमा नेपाळशी संलग्न असल्यामुळे येथून नेपाळमध्ये जाण्याचा मार्ग आहे. बिहारबिहारचे क्षेत्रफळ ९४,१६३ चौ.किमी इतके आहे. या राज्याची लोकसंख्या दोन कोटींपेक्षा जास्त आहे. हिंदी भाषा (Hindi Language) या प्रदेशामध्ये प्रामुख्याने बोलली जाते.

भोजपुरी ही राज्यातील नागरिकांची बोलीभाषा आहे. त्याव्यतिरिक्त येथे उर्दू, मैथिली, मागधी या भाषा देखील प्रचलित आहेत. या राज्यामध्ये शेती हे उदरनिर्वाहाचे स्त्रोत असले तरी येथील भौगोलिक परिस्थितीमुळे शेती करणे कठीण असते. परिणामी या क्षेत्रामध्ये गरीबीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिक स्थलांतरीत होत असतात.

उत्पन्नाचे साधन नसल्याने सुविधांचा अभाव आहे. या राज्यात साक्षरता ६३.८२ टक्के आहे. पटना हे राज्याची राजधानी आणि प्रमुख शहर आहे. नितीश कुमार हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत.
Read More
why vote in seven phases Bihar
बिहारमध्ये उत्तर प्रदेशपेक्षा निम्म्या जागा तरीही तिथे सात टप्प्यांत मतदान कशासाठी? विरोधकांचा सवाल

लांबलेल्या निवडणुकांमुळे एनडीएची अस्वस्थता दिसून आली आहे, ज्यात भाजपा, जेडी(यू), लोक जनशक्ती पक्षाचे दोन गट आणि इतर लहान पक्षांचा समावेश…

Pasupati Paras Resigns
भाजपाला बिहारमध्ये मोठा धक्का; केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा राजीनामा!

केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, बिहारमध्ये भाजपाला मोठा धक्का, लोकसभेची एकही जागा मिळाली नसल्यामुळे पशुपती पारस नाराज

lok sabha elections 2024
एनडीएत जागावाटपावरून ‘हे’ दोन मित्रपक्ष नाराज; मोदींची साथ सोडून इंडिया आघाडीत जाणार?

जागावाटपावरून एनडीएतील दोन मित्रपक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. एवढेच नाही, तर हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीच्या संपर्कात असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात…

bihar government
अयोध्येत रामाचे, तर सीतामढीत सीतेचे मंदिर; जमीन अधिग्रहणाला बिहार सरकारची मंजुरी!

पौराणिक कथांनुसार सीतामढी हे प्रभू श्रीरामाची पत्नी सीतेचे जन्मस्थान आहे.

vinod tawde
बिहार : NDA चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! जेडीयू १६ तर भाजपाला ‘इतक्या’ जागा; पासवान यांनाही मोठा वाटा

एनडीएतील पक्षांनी राज्यातील ४० लोकसभा मतदारसंघांचं वाटप पूर्ण केलं आहे. बिहार भाजपाचे प्रभारी विनोद तावडे यांनी राज्यातील एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला…

nda seat sharing bihar
NDA चा बिहारमधील जागावाटपाचा तिढा सुटला; जदयू, भाजपासह मित्रपक्षांना ‘इतक्या’ जागा मिळणार

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी बिहारमधील एनडीएतल्या मित्रपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपावर प्रदीर्घ चर्चा झाली.

Who is Subhash Yadav
लालूंच्या राईट हँडवर ईडीचा पंजा; अडीच कोटी रोख रक्कम जप्त

पाटणाच्या शाहपूर भागातील हेतान गावातील रहिवासी असलेल्या ५२ वर्षीय सुभाष यादव यांनी प्रॉपर्टी डीलर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली, जो कालांतराने…

chirag paswan pashupati paras seat distribution bjp
पासवान आणि मंडळींना सांभाळताना भाजपाची दमछाक

बिहारमध्ये एनडीएत जगावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यात एनडीएमध्ये अनेक प्रादेशिक पक्ष सामील झाल्याने भाजपा अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.

bihar cm nitish kumar london visit marathi news, nitish kumar london visit marathi news
जागावाटपाची चर्चा सोडून नितीशकुमार ब्रिटनमध्ये ‘सहली’ला

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी ‘एनडीए’तील घटक पक्षांशी जागावाटपाचा तिढा सोडवण्याच्या मागे भाजप लागला असताना बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे…

marriage
अंगाला हळद लागली अन् तरुणी घरातून पळाली, प्रियकराशी केलं लग्न; प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यावर भलतंच घडलं!

घरात तरुणी न दिसल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी आमची मुलगी गायब असल्याची पोलिसांत तक्रार दिली.

supporters parties leaders gather for grand alliance jan vishwas maharally in bihar
‘इंडिया’ आघाडीचे शक्तिप्रदर्शन; बिहारमधील ‘जन विश्वास महा रॅली’मध्ये घटक पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती

यावेळी झालेल्या विशाल ‘जन विश्वास महा रॅली’मध्ये ‘इंडिया’ आघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे.

Nitish Kumar and PM Modi: नितीश कुमारांच्या भाषणादरम्यान मोदी पोट धरून हसले!, पाहा नेमकं घडलं काय?
Nitish Kumar and PM Modi: नितीश कुमारांच्या भाषणादरम्यान मोदी पोट धरून हसले!, पाहा नेमकं घडलं काय?

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा एनडीएत घरवापसी केली. त्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×