तुम्हाला भेटणाऱ्या लोकांबरोबर त्यांची सुखदु:खे वाटून घ्यायला सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल! मोठे समाधान मिळेल आणि स्वत:बद्दल अभिमान…
ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की तुमच्या सुख-दु:खाचे निर्माते तुम्हीच आहात, त्या दिवशी तुम्ही स्वत:चे मालक व्हाल.
खरी मुक्ती ही बंधनाच्या क्षेत्राच्या बाहेरच असते. संपूर्ण संस्कारबद्धतेच्या क्षेत्राचे समग्र आकलन करून त्या पलीकडे पाऊल टाकणे हीच मुक्तीची सुरुवात…
बोलणे हा केवळ जगाच्या व्यवहारातील उपचाराचा भाग नाही. बोलण्यातून भाषा, साहित्य, समीक्षा, संस्कृती आणि पर्यायाने त्या समाजाचे उन्नयन होत असते.
काही व्यक्ती अविश्रांत श्रम करतात; पण तरीही आपल्या गुणवैशिष्टय़ांचा पुरेपूर वापर ते करू शकत नाहीत.
ज्ञानी माणूस तुमच्या कानांवर आघात करतो. जेणेकरून तुमचे डोळे उघडावे. बळजबरीनं डोळे उघडून उपयोग नाही
गणपती हे महाराष्ट्रीयांचे आवडते दैवत आहे. राजकारण आणि रंगभूमी ही मराठी माणसांची आवडती क्षेत्रे आणि त्याच क्षेत्रात गणपतीचे कार्य अनन्यसाधारण…
प्रत्येकालाच सुख हवे असते. संपत्तीची नव्हे तर सुखाची कामना मोठय़ा प्रमाणावर केली जाते.
आत्मबोध म्हणजे आत्मा किंवा परमात्मा यांचा बोध नव्हे; तर आत्मबोध म्हणजे स्वत:चेच स्वत:ला झालेले आकलन
फ्रेंच तत्त्ववेत्ता माँटेग्यूने आयुष्याचे ब्रीदवाक्य सतरा शब्दांमध्ये सांगितले आहे
क्रोधाचे अवलोकन करणे म्हणजे त्यासंबंधी अवधान ठेवणे, त्याचे भान असणे होय. क्रोधाचे जेव्हा अवलोकन केले जाते