scorecardresearch

बॉलिवूड न्यूज

मुंबईमध्ये स्थित असलेल्या हिंदी सिनेसृष्टीला ‘बॉलिवूड’ असे म्हटले जाते. हा भारतातील सर्वात मोठा उद्योग आहे. बॉलिवूडद्वारे दरवर्षी किमान ८०० चित्रपटांची निर्मिती करण्यात येते. १९१३ मध्ये चित्रपटांच्या निर्मिती सुरुवात झाल्यानंतर काही वर्षांनी हिंदी चित्रपटसृष्टीचा उदय झाला. ६० ते ७० च्या दशकामध्ये बॉलिवूडची खूप भरभराट झाली. या चित्रपटसृष्टीमध्ये असंख्य अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक तयार झाले आहेत. मनोरंजनासाठी सुरु झालेल्या या व्यवसायाचा परिणाम प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यावर होत असल्याचे पाहायला मिळते. प्रत्येक शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये बॉलिवूडचे चित्रपट प्रदर्शित होत असतात. बॉलिवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये सारखेपणा आल्याने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षक दाक्षिणात्य चित्रपटांचे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पॅन इंडिया संकल्पनेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीवर काहीसे दडपण आले आहे. हळूहळू चुका सुधारत बॉलिवूड पुन्हा आपले स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. वरील माहितीप्रमाणे Bollywood news या सेक्शनमध्ये बॉलिवूडमध्ये घडलेल्या जुन्या किस्स्यांपासून नव्या अपडेट्सची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. Read More
Janhvi Kapoor photo was on a pornographic site, she felt sexualized at the age of 12
“१२-१३ वर्षांची असताना माझा फोटो अश्लील…”, लहानपणीच जान्हवी कपूरला आलेला ‘तो’ वाईट अनुभव, म्हणाली, “शाळेतली मुलं माझ्याकडे बघून…”

लहानपणीच जान्हवी कपूरला लैंगिक हिंसेला सामोरं जावं लागलं होतं.

Riteish Deshmukh Genelia loksabha elections comedy reel on social media went viral
VIDEO: “निवडणूक संपली, प्रचार संपला”, रितेश देशमुख आणि जिनिलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

रितेश आणि जिनिलियाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Chaya Kadam Laapataa Ladies
मराठी चित्रपट, बॉलीवूड ते ‘कान्स’! छाया कदम यांचा प्रेरणादायी प्रवास; ‘लापता लेडीज’मधील भूमिकेविषयी म्हणाल्या….

छाया कदम यांनी नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘झुंड’ चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती.

Imran khan girlfriend Lekha Washington shared first romantic photo of them on social media
इम्रान खान आणि लेखा वॉशिंग्टनच्या डेटिंगच्या चर्चांना पूर्णविराम; अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केला रोमँटिक फोटो

इम्रान खान आणि लेखा वॉशिंग्टनचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Salman khan rejected an award of popular film for manoj bajpayee
“यांनी पुरस्कार मला का दिला?”, लोकप्रिय चित्रपटासाठी मिळालेला पुरस्कार सलमान खानने नाकारला होता; म्हणाला, “माझ्यापेक्षा मनोज बाजपेयी…” फ्रीमियम स्टोरी

मनोज बाजपेयी यांनी २६ वर्षापूर्वीचा किस्सा सांगितला आहे.

Kareena kapoor saif kissed in front of paparazzi video viral
VIDEO: करीना कपूर आणि सैफने केलं पापाराझींसमोर किस, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, “घरात यांना…”

करीना कपूर आणि सैफ अली खानच्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

Janhvi kapoor on MS Dhoni 7 number jersey confusion in mr and mrs mahi film
७ क्रमांक हा फक्त महेद्रसिंग धोनीचाच…, ‘मिस्टर अ‍ॅंड मिसेस माही’ चित्रपटात जर्सीचा ६ क्रमांक पाहून चाहते पडले गोंधळात; जान्हवी कपूर म्हणाली…

जर्सीच्या नंबरवरून चाहत्यांचा गोंधळ होऊ लागल्याने आता जान्हवीने या नंबरमागचा खुलासा केला आहे.

Bollywood famous actor got bad treatment for having non veg during a movie shoot
नॉन व्हेज आणलं म्हणून स्टुडिओबाहेर काढलं अन्…, ‘या’ अभिनेत्याला मिळाली होती वाईट वागणूक, म्हणाला…

एका चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या अभिनेत्यासाठी गोष्टी अचानक बदलल्या.

Kareena kapoor, gets legal notice from for using bible word in her prgnancy memoir
‘बायबल’ शब्द वापरल्यामुळे करीना कपूरला कायदेशीर नोटीस, ‘त्या’ पुस्तकामुळे अडचणीत सापडली अभिनेत्री

करीनाच्या या पुस्तकामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.

Hrithik Roshan criticizes Apple for their iPad launch ad crush
हॉलीवूड कलाकारानंतर आता बॉलीवूड स्टार हृतिक रोशनने केली अ‍ॅपलच्या ‘त्या’ जाहिरातीवर टीका; अभिनेता म्हणाला…

हृतिक रोशनच्या या पोस्टनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Alia bhatt kala tikka photo from met gala went viral fans said she belives in evil eye
“बुरी नजरवाले…”, आलिया भट्टने कानामागे लावला काजळाचा टिका; अभिनेत्रीचा मेट गालातील ‘तो’ फोटो व्हायरल

मेट गालातील आलिया भट्टचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

संबंधित बातम्या