scorecardresearch

बॉलिवूड

बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टी होय. बॉलिवूड ही भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी एक आहे. १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीची मूहुर्तमेढ रोवली. तेव्हा चित्रपटांमध्ये आवाजाची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वच चित्रपट हे मूकपट असत. पुढे चित्रपट निर्मितीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे चित्रपटांमध्ये संवाद, गाणी अशा गोष्टी समाविष्ट होत गेल्या. आलम आरा हा पहिला भारतीय बोलपट १९३१ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. बोलपटांच्या उदयाने विविध भाषांमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये चित्रपट निर्मिती व्यवसाय मोठा होत गेला. मराठीसह हिंदी चित्रपट मुंबईमध्ये तयार होऊ लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. हॉलिवूड ही अमेरिकेतील अशी जागा आहे, जेथे चित्रपट व्यवसायाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हॉलिवूडकडून प्रेरणा घेत पश्चिम बंगालमध्ये टॉलिवूड (टॉलिगंज येथे चित्रपट निर्मिती होत असल्याने) हा शब्द प्रचलित झाला होता.. पुढे मुंबईमधील हिंदी चित्रपटसृष्टीचे हॉलिवूड, टॉलिवूड प्रमाणे नाव असावे असे या व्यवसायातील दिग्गजांना वाटले. त्यातून बॉम्बे (मुंबई) या शब्दावर बॉलिवूडची निर्मिती करण्यात आली. १९७०-७१ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीद्वारे हॉलिवूडपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केल्याने बॉलिवूडचा उल्लेख वाढत गेला. आज बॉलिवूडमध्ये दरवर्षांला असंख्य चित्रपट प्रदर्शित होत असतात. मुंबईतील या सिनेसृष्टीमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळतो. मुंबईसाठी बॉलिवूड खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. Read More
actress tabu starr chandni bar sequel confirmed by mohan azaad after 24 years film to be release December 2025
२४ वर्षांनंतर तब्बूचा ब्लॉकबस्टर ‘चांदनी बार’ चित्रपटाचा सिक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीस, कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

‘चांदनी बार’ चित्रपटाच्या सीक्वलमध्ये आहे एक मोठा बदल

ramayan-update
नितेश तिवारींच्या ‘रामायण’च्या कास्टिंगबाबत केवळ ‘या’ गोष्टी ठरल्या खऱ्या, बाकी साऱ्या अफवाच

मध्यंतरी या चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या. आधी सीतेच्या भूमिकेत आलिया भट्ट दिसणार होती, पण काही कारणास्तव तिने…

Karan Johar announces vicky kaushal tripti dimri ammy starrer new film bad news
‘अ‍ॅनिमल’नंतर आता तृप्ती डिमरी विकी कौशलसह देणार ‘बॅड न्यूज’, पाहा करण जोहरच्या नव्या चित्रपटाचा पहिला लूक

अभिनेत्री तृप्ती डिमरीचा विकी कौशलसहचा नवा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

Randeep hudda underweight journey for swatantryaveer savarkar movie
“पात्राला न्याय देण्यासाठी…”, वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्याबद्दल रणदीप हुड्डा काय म्हणाला होता? वाचा

रणदीप हुड्डाचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

article-370-ott
२० कोटींचे बजेट, १०० कोटींची कमाई करणारा ‘आर्टिकल ३७०’ येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहायला मिळणार?

बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणारा हा चित्रपट एप्रिल महिन्यात ओटीटीवर येणार असल्याचं सांगितलं जात आहे

arbaaz-khan-dabangg4
सलमान खान पुन्हा दिसणार चुलबुल पांडेच्या भूमिकेत; अरबाज खानचं ‘दबंग ४’बद्दल मोठं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून अरबाज खानने ‘जवान’चा दिग्दर्शक अॅटलीची भेट घेतली असून तो त्याच्याबरोबरच ‘दबंग ४’ सुरू करणार असल्याची चर्चा रंगली…

ranveer-singh-shaktimaan
रणवीर सिंगच्या ‘शक्तिमान’ ही भूमिका साकारण्याबद्दल मुकेश खन्ना राग व्यक्त करत म्हणाले, “तू कृपा करून…”

आपल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये मुकेश खन्ना यांनी रणवीरला त्याच्या नग्न फोटोशूटवरुन टोमणा मारत दुसऱ्या देशात काम शोधण्याचा सल्लाही दिला

javed-akhtar-honey-irani
“मी माझी पुस्तकं घेतली अन् घर सोडलं…”, जावेद अख्तरांनी सांगितलं पहिल्या पत्नीपासून वेगळं होण्यामागील नेमकं कारण

‘मोजो स्टोरी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोडविषयी भाष्य करताना आपल्या पहिल्या लग्नाबद्दल खुलासा केला

Vicky Kaushal opinion on clash between Sam Bahadur and animal
‘सॅम बहादुर’ आणि ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या क्लॅशबद्दल विकी कौशलने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “त्याच्यासारखा मसाला…”

विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ आणि रणबीर कपूरचा’अ‍ॅनिमल’ हे दोन्ही चित्रपट १ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित झाले.

randeep-hooda-savarkar3
“मी माझं घर विकून…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य

सध्या रणदीप हुड्डा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वेगवेगळ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर रणदीप मुलाखतीमध्ये त्याच्या या चित्रपटावर काम करण्याच्या अनुभवाबद्दल भाष्य…

crime documentary series based on true incidents
8 Photos
‘बुचर ऑफ दिल्ली’ ते ‘मुंबई माफिया’, सत्य घटनांवरील ‘या’ ८ क्राईम डॉक्यूमेंटरी पाहून तुमचं डोकं बधिर होईल

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सत्य घटनांवर आधारित अनेक माहितीपट (डॉक्युमेंट्री) आहेत ज्या गुन्ह्यांवर किंवा गुन्हेगारी विश्वावर आधारित आहेत. तुम्हाला माहितीपट पाहायला आवडत…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×