आमिरचा ‘धूम ३’ शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ला मागे टाकणार? शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने तिकीट बारीचे सर्व रेकॉर्डस मोडून आमिरच्या ‘३ इडियट्स’ला मात दिली आहे. By adminAugust 26, 2013 02:32 IST
‘सावधान इंडिया’चे प्रियांका सूत्रसंचालन करणार गुन्हेगारीवर आधारित असलेल्या ‘सावधान इंडिया’ कार्यक्रमाच्या एका भागाचे प्रियांका चोप्रा आणि राम चरण सूत्रसंचालन करणार आहेत. By adminAugust 25, 2013 12:46 IST
शाहरुखची ‘टिवटिव’ एसएमएसवर सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी दररोज संवाद साधण्याबरोबरच आपले विचार पोहोचविण्यात अभिनयसम्राट अमिताभ बच्चनने आघाडी घेतली आहे. By adminAugust 25, 2013 12:16 IST
‘क्रिश ३’ला अमिताभ यांचा आवाज दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या विनंतीमुळे बॉलीवूड शेहनशहा अमिताभ बच्चन ‘क्रीश ३’ चित्रपटासाठी त्यांचा आवाज देणार आहेत. By adminAugust 25, 2013 05:22 IST
अमिताभ यांचे ५० लाखांपेक्षा अधिक फोलोअर्स! फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर बॉलीवूड शेहनशहा अमिताभ बच्चन यांच्या फोलोअर्सची संख्या ५० लाखांच्यावर पोहोचली आहे. By adminAugust 25, 2013 03:45 IST
सेवाकर चुकवल्यामुळे निर्माता समीर कर्णिकला अटक बॉलीवूड चित्रपट निर्माता-दिग्दर्शक समीर कर्णिकला आज (शनिवारी) सेवाकर विभागाने १.१८ कोटींचा कर चुकावल्यामुळे अटक केली होती. By adminAugust 24, 2013 11:51 IST
पाहाः रणबीरचा ‘बेशरम’ अंदाज रणबीरच्या आगामी ‘बेशरम’ चित्रपटातील शिर्षक गीत प्रदर्शित झाले आहे. By adminAugust 24, 2013 11:10 IST
डिस्नी चित्रपट ‘प्लेन्स’मध्ये ए.आर.रहमानचे गाणे! ऑस्कर पुरस्कार विजेता ए.आर.रहमानने २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘गुरु’ चित्रपटाला संगीत दिले होते. By adminAugust 23, 2013 12:06 IST
ऐश्वर्या गेली, प्रियांका आली.. संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ या चित्रपटाचा भव्यदिव्य सेट आणि त्यातील स्टारकास्ट दीपिका आणि रणवीर यांच्याबद्दल आपण बऱ्याच गप्पा ऐकल्या.… By adminAugust 23, 2013 09:12 IST
पोपट ‘गल्लाभरू’ नाही तर गंभीर! ‘पोपट’ टीमची लोकसत्ता कार्यालयाला भेट एखादी मनोरंजनात्मक मालिका किंवा चित्रपट करताना त्याबरोबर येणारी जबाबदारीची जाणीवही खूप मोठी असते. आतापर्यंतच्या प्रत्येक… By adminAugust 23, 2013 09:08 IST
क्रिश- ३ मधील सुपरवुमन.. ऋतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला ‘क्रिश-३’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. या चित्रपटाचे खास वैशिष्टय़ म्हणजे, कंगना राणावत… By adminAugust 23, 2013 09:03 IST
छायाचित्रकार सामूहिक बलात्कारप्रकरणी बॉलिवूडकरांचा निषेध बॉलीवूड कलाकार आणि व्यक्तींनी गुरुवारी मुंबईत महिला छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी ट्विटरद्वारे निषेध व्यक्त केला आहे. By adminAugust 23, 2013 03:46 IST
“माझ्या बाळाला…”, कार्तिक गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
Maharashtra SSC Result 2025 : दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणारे ‘हुश्शार विद्यार्थी’; जिल्ह्यानुसार वाचा सविस्तर यादी
नवरीचा झाला मोठा गेम! एण्ट्री होताच डीजेवाल्याने लावले चुकीचे गाणे; नवरीची रिअॅक्शन बघाच; VIDEO पाहून हसाल पोट धरून
Education In UK: “पैसे असतील तरच ब्रिटनला या”, भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल; म्हणाली, “९० टक्के वर्गमित्र…”
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिक गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
12 Photos: अक्षय केळकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल; पत्नीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
16 पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी हात पुढे करण्यामागचे कारण काय? भारतीय लष्कराने ‘सिंदूर’ मोहिमेबद्दल सांगितल्या महत्वपूर्ण गोष्टी…
IPL 2025 Points Table: राजस्थान अखेरच्या स्थानी तर हैदराबाद पहिल्या क्रमांकावर, सर्व संघांच्या एका सामन्यानंतर कसं आहे गुणतालिकेचं चित्र?
‘पारू’ला घरी न्यायला ‘धनी’ स्वत: येणार! डॅशिंग आदित्य वेगळ्याच लूकमध्ये दिसणार…; दोघांची लव्हस्टोरी केव्हा सुरू होणार? पाहा प्रोमो
दिवाळखोरीची सबब विकासकांना झोपु योजनेच्या दायित्वापासून वाचवू शकत नाही; ठाणे येथील झोपु योजनेप्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्वाळा
“असंवेदनशील व अमानवी”, बलात्कारासंबंधीच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी