Page 22 of बॉम्बस्फोट News
कल्याण येथील मोहने भागातील मागील अनेक वर्षापासून बंद असलेल्या नॅशनल रेयाॅन कंपनीच्या (एनआरसी) आवारात एका कंत्राटदाराचे वीज तंत्रज्ञ कंपनी आवारातील…
सीताबर्डी पोलीस ठाण्यात बॉम्बस्फोट होणार आहे.’ असा निनावी फोन पोलीस नियंत्रण कक्षात आला. त्यामुळे नियंत्रण कक्षाने सीताबर्डी पोलिसांना तातडीने कळवले.
बजाऊर आदिवासी जिल्ह्याची राजधानी असलेल्या खार येथे जमियत उलेमा-इ-इस्लाम-फझल (जेयूआय-एफ) पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संमेलनात दुपारी ४ वाजता हा स्फोट झाला.
पाकिस्तानमध्ये राजकीय पक्षाच्या मेळाव्यात झालेल्या स्फोटात प्रमुख नेत्यासह ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
पाकिस्तानमध्ये राजकीय पक्षाच्या मेळाव्यात झालेल्या स्फोटात २० जण ठार झाले आहेत.
कोथरुड भागात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी एकामागोमाग एक असे साखळी बॉम्बस्फोट घडवून मुंबईला हादरवून सोडणाऱ्या घटनेला…
अंधेरी आणि कुर्ला भागात २४ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजता बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी अज्ञात आरोपीने दिली आहे.
मुंबई पोलीस सतर्क झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास ते करत आहेत.
हिरोशिमावर ६ ऑगस्ट १९४५ रोजी जगातला पहिला अणुहल्ला टाकण्यात आला होता. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा जी७ च्या बैठकीत अण्वस्त्रावर बंदी…
मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेचे पोलीस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांच्या मोबाइलवर एका अनोळखी तरुणाने दूरध्वनी केला होता.
सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता एका अज्ञात युवकाने फोन करत बॉम्बस्फोट करत धमकी दिली होती