नंदिनी दास या मात्र कोलकात्यात शिकल्या. इतिहासाच्या अभ्यासासाठी प्रख्यात असलेल्या जादवपूर विद्यापीठातून शिष्यवृत्तीवर ब्रिटनमध्ये गेल्या आणि तिथल्याच झाल्या.
उल्लेखनीय बाब म्हणजे परस्परांना प्रत्यक्ष भेटणे अवघड ठरलेल्या करोना टाळेबंदीच्या काळात हा लेखनप्रपंच या त्रयींनी झूमसारख्या दूरसंप्रेषण व्यासपीठाचा वापर करून…