
जागतिक महिला बॉक्सिंगमधील ही कामगिरी सर्वोत्तम नाही?
महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला एकूण चार सुवर्णपदके मिळाली आहेत. भारतीय बॉक्सर्सनी ४८, ५०, ७५ आणि ८१ किलो गटात सुवर्णपदक…
World Boxing Championship: निखत झरीन सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. तिने ४८-५० किलो वजनी गटात व्हिएतनामी बॉक्सरचा पराभव करून…
Saweety Boora: या सामन्यादरम्यान स्वीटी बुरा अनेक वेळा खचली मात्र तिने हार मानली नाही. ९ वर्षांनी पदकाचा रंग बदलला. कॉर्नरमध्ये…
सहा वेळची विश्वविजेती महिला बॉक्सर मेरी कोमच्या घोषणेने क्रीडाप्रेमींची निराशा झाली आहे. जागतिक चॅम्पियनशिपमधून तिने माघार घेतली असून दुखापतीबाबत कोणतीही…
लव्हलिना बोर्गोहाइनने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत भारताची मान गर्वाने उंचावली.
लवलिनाने केलेल्या आरोपांनंतर भारतीय बॉक्सिंग महासंघाकडून (बीएफआय) स्पष्टीकरण देण्यात आले.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शनिवारी राष्ट्रीय चाचण्यांची अंतिम फेरी पार पडली.
मेरी कोमने सामना संपल्यानंतर तिला हस्तांदोलन करण्यासही नकार दिला. यानंतर निकहतने सरावावर लक्ष केंद्रीत केले आणि येणाऱ्या काळात तिने चांगली…
आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवर ते आपले मत उत्स्फूर्तपणे मांडत असतात.
भारतासाठी अभिमानाची बातमी आहे. भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीनने महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा जिंकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
उच्च न्यायालयाने आयओएला ३१ जानेवारीपूर्वी हा निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे
भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाला (आयएबीएफ) बरखास्त केल्यानंतर भारतीय बॉक्सिंग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या बॉक्सिंग इंडियाचा वादही विकोपाला गेला…
व्यवस्थापनावरून वादंग निर्माण झालेल्या बॉक्सिंग इंडियाच्या कार्यकारिणीची १७ जून रोजी बैठक होणार आहे.
बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोडिया यांना त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्वासाचा ठरावात २-५५ अशा मतांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोडिया व सरचिटणीस जय कवळी यांना अविश्वासाच्या ठरावाला सामोरे जावे लागणार आहे.
बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोदिया यांनी येथे गुरुवारी आयोजित केलेली कार्यकारिणीची बैठक पुरेशा गणसंख्येअभावी पुढे ढकलण्यात आली असून ३ मे…
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडून (एआयबीए) मान्यता मिळाल्यानंतर गेले चार महिने राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या बॉक्सिंग इंडियाला अखेर नव्या वर्षांच्या मुहूर्तावर क्रीडा…
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने ‘बॉक्सिंग इंडिया’ हीच भारताची अधिकृत राष्ट्रीय संघटना असल्याचे मान्य केले असले तरी भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) बॉक्सिंग…
आगामी जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय महिला संघातील युवा बॉक्सर्सची गर्भचाचणी घेणार असल्याचे आरोप बॉक्सिंग इंडियाने खोडून काढले आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.