scorecardresearch
PRESENTED BY
ASSOCIATE SPONSORS

Asian Games 2026 Boxing Three Gold Medals October 2
भारताची बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकांची हॅटट्रिक! भारताच्या लेकींची कमाल अन् २१ वर्षांची बॉक्सर उत्कृष्ट कामगिरी; कोण आहेत हे खेळाडू?

Asian Games 2026 Boxing Hat-trick Gold Medals: बॉक्सिंगमध्ये भारताला आज विविध वजनी गटात तीन सुवर्णपदकं मिळाली आहेत.

लव्हलिना बोरगोहेन
Asian Games 2026: भारतीय बॉक्सिंग इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! मेडल जिंकण्याआधीच लव्हलिना बोरगोहेनने घडवला इतिहास

Lovlina Borgohain Record: भारताची स्टार मुक्केबाज लव्हलिना बोरगोहेनने आशियाई क्रीडा स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश करताच इतिहासाला गवसणी घातली आहे.

Zolani Tete Boxing Champion Shot dead
क्रीडा विश्वाला हादरवणारी बातमी! माजी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरची गोळ्या झाडून हत्या; घराबाहेर कारमध्ये असताना हल्ला

Former World Boxing Champion Zolani Tete Shot Dead: माजी विश्वविजेता बॉक्सर झोलानी टेटेची दक्षिण आफ्रिकेतील ईस्टर्न केपच्या मडांटसाने येथे त्याच्या…

PM Narendra Modi interacting with CWG medalist Narendra Berwal
“मला नरेंद्र नावाचाच तिरस्कार वाटतो”; भारतीय बॉक्सरने पंतप्रधान मोदींसमोर सांगितला पाकिस्तानच्या खेळाडूचा किस्सा; VIDEO व्हायरल

PM Modi meets CWG medalist Narendra Berwal: कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मधील खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. यादरम्यान नरेंद्र बरेवाल…

Lovlina Borgohain
‘तू निर्भीडपणे मुद्दा मांडलास, खरी भारतीय असल्याचं दाखवून दिलंस’; बॉक्सिंगपटू लोव्हलिनाचं पंतप्रधानांनी केलं कौतुक

बॉक्सिंगपटू लोव्हलिना बोरगाईनचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे.

Gulveer Singh Commonwealth Games Bronze
गुलवीरची पुन्हा ऐतिहासिक धाव; राष्ट्रकुल स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यतीत कांस्यपदकाची कमाई

भारताचा लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंगने पाच हजार मीटर शर्यतीत कांस्यपदकाची कमाई केली. एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत दोन पदके मिळविणारा गुलवीर…

CWG Boxing Gold Medals India
भारतीय बॉक्सिंगपटूंकडून पदकांची लयलूट; राष्ट्रकुल स्पर्धेत अभूतपूर्व यश; प्रीती, जॅस्मिनसह सात ‘सुवर्ण’ मानकरी

बॉक्सिंगपटूंच्या अभूतपूर्व यशाच्या जोरावर भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या समारोपापूर्वीच्या दिवशी सात सुवर्णपदकांची लयलूट केली.

India Boxing Team World Record CWG 2026 Gold Medals
भारतीय बॉक्सिंग पथकाचा वर्ल्ड रेकॉर्ड! कॉमनवेल्थच्या ९६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

CWG 2026 India Boxing World Record: भारतीय बॉक्सिंग संघाने ७ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकांसह कॉमनवेल्थ गेम्स २०२६मधील आपली मोहीम पूर्ण…

CWG 2026 India Boxing Gold Medals
भारतासाठी कॉमनवेल्थमध्ये गोल्डन डे! बॉक्सिंगमध्ये एका दिवशी पटकावली ७ सुवर्ण तर ३ रौप्यपदकं; पाहा कोण आहेत खेळाडू?

CWG 2026 Boxing Gold Medal Tally India: भारताच्या १० बॉक्सर्सने अंतिम फेरीत सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकत भारताच्या पदकांमध्ये मोठी भर घातली…

Preeti Pawar Jasmine Lamboria wins gold medal in boxing commonwealth Games 2026
भारताच्या प्रीती पवार-जास्मिन लम्बोरिया यांची बॉक्सिंगमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदकं! देशाच्या लेकींनी गाजवलं ग्लोसगोचं मैदान

भारताची २२ वर्षीय बॉक्सर प्रीती पवारने पटकावलं सुवर्णपदक

CWG 2026 Day 10 India Schedule
CWG 2026 Day 10 Schedule: आज भारतासाठी पदकांचा पाऊस पडणार, १० बॉक्सर फायनलमध्ये, पाहा संपूर्ण वेळापत्रक

CWG 2026 Day 10 India Schedule: कॉमनवेल्थ गेम्स २०२६ च्या दहाव्या दिवसाचं १ ऑगस्टचं भारतासाठी कसं शेड्युल आहे, जाणून घेऊया.

संबंधित बातम्या