scorecardresearch

अर्थसंकल्प २०२२ News

budget allocation for military
“शेजारील देशांशी तणाव वाढतोय, सैन्यदलाला पुरेसा निधी द्या”, संसदीय समितीचा केंद्र सरकारला इशारा!

देशाच्या सौन्यदलासाठी असलेली अर्थसंकल्पातली तरतूद कमी न करण्याची मागणी संसदीय समितीने अहवालात केली आहे.

ajit pawar on mla development fund increased
अजित पवारांनी विकासनिधी वाढवल्याची घोषणा करताच आमदारांनी केली गाडीची मागणी; उपमुख्यमंत्री म्हणाले, “आता…”!

विकासनिधी आणि पगारवाढीची घोषणा करताच मागच्या बाकांवरच्या आमदारांनी केली गाडीची मागणी!

विकासाचा पंचसूत्री संकल्प ; अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर, ‘सीएनजी’ स्वस्ताईचा दिलासा

पंचसूत्रीच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत चार लाख कोटी खर्चून नागरी आणि ग्रामीण भागांच्या विकासाचा संकल्प राज्य सरकारने केला आह़े 

गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांना झुकते माप

१० हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण होतील. 

राज्यावरील कर्जाचा बोजा साडेसहा लाख कोटींवर ; तूट २० हजार कोटींनी वाढली, प्रमुख स्रोत आटले

नैसर्गिक आपत्तीमुळे यंदाच्या वर्षांत खर्च वाढला. यामुळे ९० हजार कोटींचे कर्ज काढण्यात आले.

एक लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ; अर्थसंकल्पातील पंचसूत्रीतून ध्येय गाठण्याचा मुख्यमंत्री ठाकरे यांचा विश्वास

पंचसूत्री अमलात आणण्याकरिता पुढील तीन वर्षांत चार लाख कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल.

मागास घटकांसाठी नव्या घोषणांचा अभाव, जुन्याच योजनांवर भर ; ३० हजार कोटींची अर्थसंकल्पात तरतूद

अर्थसंकल्पात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी त्यांच्या लोखसंख्येच्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे.

पीक कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे अनुदान ; शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा

कृषी विभागाच्या योजनांमध्ये यापुढे तरतुदीच्या ३ टक्के निधी आजी-माजी सैनिकांनाही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. 

स्मारके, गडकिल्ले, तीर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळांसाठी भरीव तरतूद ; अष्टविनायक मंदिरांसाठी विशेष निधी

विविध स्मारके, गडकिल्ले, पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे यांच्यासाठी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

प्रत्येक जिल्ह्यात महिला, नवजात शिशू रुग्णालये ; आरोग्य रुग्णालयांच्या बांधकामासाठी साडेसात हजार कोटी रुपये

५० खाटांपेक्षा अधिक क्षमता असलेल्या रुग्णालयांमध्ये यांत्रिक धुलाई संयंत्रे आणि ३० खाटांवरील रुग्णालयांमध्ये स्वच्छता यंत्रे देण्यात येणार आहेत.

विकासाबाबत कळसूत्री सरकारची पंचसूत्री काय कामाची ? ; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

या अर्थसंकल्पात ना विकासाला चालना, ना कोणत्याही कल्याणकारी उपाययोजना आहेत. या अर्थसंकल्पातून कोणतीही नवीन दिशा नाही,

संबंधित बातम्या