scorecardresearch

पोटनिवडणूक News

“…तर माझा धंगेकरांसारखा विजय झाला असता”, पराभवानंतर बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचं विधान

राहुल कलाटेंनी नवनिर्वाचित महिला आमदार अश्विनी जगताप यांना शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूर : कसबा पोटनिवडणुकीत यश; कोल्हापुरात महाविकास आघाडीचा जल्लोष

छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. आघाडीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

ravindra dhangekar meet mukta tilak family
पुणे : आमदार रविंद्र धंगेकर यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

रविंद्र धंगेकर यांनी केसरीवाडा येथील मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली.

votes share in kasba bypoll
पुणे : कसब्यात १४०७ जणांनी वापरला ‘नोटा’, २२ मते बाद ; अपक्षांना १०३२ मते

या मतदार संघात दोन लाख ७५ हजार ७१७ मतदार आहेत. त्यापैकी एक लाख ३६ हजार ९८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

“भाजपाने पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकली”, पराभवानंतर मविआचे उमेदवार नाना काटेंचं विधान

राहुल कलाटे आणि माझ्या मतांची बेरीज केली तर मीच विजयी झालो आहे असं काटे यांनी म्हटलं आहे.

sushma andhare criticizes bjp
कसब्यातील पराभवावरून सुषमा अंधारेंची भाजपावर टीका; “शिवसेनेसोबत बेईमानी केल्यानेच…”

शिवगर्जना अभियानांतर्गत अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Pimpri Chinchwad Bypoll Election Result Ajit pawar Nana kate Rahul Kalate
Chinchwad Bypoll: “मागच्यावेळेस मीच राहुल कलाटेला अपक्ष उभा केलं, पण…”, अजित पवारांनी सांगितलं चिंचवडच्या ‘काटे’ की टक्करचं गणित

Pune Bypoll Election Result 2023: राहुल कलाटे अपक्ष का उभा राहिला? याचे कारण अजित पवार यांनी स्वतः सांगितले.

Kasba Chinchwad Pot Nivadnuk Nikal 2023
Kasba Bypoll Election: टिळक कुटुंबियांना तिकीट मिळाले असते तर भाजपाचा पराभव टळला असता? शैलेश टिळक निकालानंतर म्हणाले…

Pune Bypoll Election Result 2023: कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा गड मानला जात होता. मात्र काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांनी याठिकाणी मोठे…

लागोपाठ तीन विजयांमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला

गेल्याच महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक या भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता.

voting election washim
कसब्यात ५०, चिंचवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान; घटलेल्या टक्क्याचा लाभ कोणाला? गुरुवारी मतमोजणी

कसब्यात सन २०१९ च्या निवडणुकीत ५१.५४ टक्के, तर चिंचवडमध्ये ५५.८८ टक्के मतदान झाले होते.

Kasba Chinchwad Bypolls Sanjay Raut
Kasba, Chinchwad Bypolls: कमी मतदानावरुन संजय राऊतांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “रविवार असल्यामुळे पुणेकर…”

Kasba, Chinchwad Bypolls: आज सकाळपासून पुणेकर कमी संख्येने मतदानासाठी उतरल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर मिश्किल टिप्पणी केली.

bjp flag
‘कसब्या’साठी भाजपची राज्यभर साद ; प्रत्येक जिल्ह्यातून किमान १०० परिचित मतदारांचे अर्ज देण्याचे निर्देश

पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघांत येत्या २६ तारखेला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

chinchwad bypoll chandrashekhar bawankule target ajit pawar
Video: अजित पवारांना ४४० होल्टचा करंट द्या; चंद्रशेखर बावनकुळे यांचं मतदारांना पुन्हा आवाहन

भाजपा आणि घटक पक्ष तारतम्य बाळगूनच आहेत, बावनकुळेंचा अजित पवारांवर पलटवार

Aaditya Thackeray criticize Eknath Shinde
“घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला केवळ खुर्च्यांची गर्दी”; एकनाथ शिंदेंवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले…

आदित्य ठाकरे म्हणाले की, आमच्या सभेला जनता गर्दी करते. त्यातही महिलांची संख्या मोठी असते. पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला केवळ खुर्च्यांची…

पुणे : कसब्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी; बाळासाहेब दाभेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते आणि आशिष महादळकर यांच्याकडे बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

संबंधित बातम्या