scorecardresearch

कॅमेरून ग्रीन News

कॅमेरून ग्रीन (Cameron Green) हा ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने डिसेंबर २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळायला सुरुवात केली. तो फलंदाजीसह गोलंदाजी देखील करतो. डिसेंबर २०२० मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. त्यानंतर दोन वर्षांनी त्याने ५ एप्रिल २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवरील टी-२० सामने खेळायला सुरुवात केली. इंडियन प्रीमिअयर लीगच्या सोळाव्या हंगामाआधी झालेल्या ऑक्शनमध्ये त्याच्यासाठी अनेक संघांनी बोली लावली. पुढे १७.५ कोटी रुपये बोली लावत मुंबई इंडियन्सने त्याला संघामध्ये सहभागी करवून घेतले.

आयपीएल २०२३ (IPL 2023) ऑक्शनमध्ये सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचा दुसरा क्रंमाक लागतो. या लिलावामधला कॅमेरून ग्रीन हा सर्वात जास्त बोली लागलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरला आहे.

Read More
hardik pandya
IPL 2026: ४.५० कोटी रुपयांना एक विकेट! आयपीएल २०२६ मधील ‘या’ ५ फ्लॉप गोलंदाजांनी आपल्या संघांना लावला मोठा चुना

IPL 2026 most expensive flop bowlers list आयपीएल २०२६ स्पर्धेत कोट्यवधी रुपयांची बोली लावून संघात सामील झालेले ५ स्टार गोलंदाज…

hardik pandya
Hardik Pandya: हार्दिक पंड्या बाहेर; ‘हा’ स्टार खेळाडू मुंबई इंडियन्समध्ये परतणार? फ्लॉप कामगिरीनंतर मोठे बदल होणार?

Hardik Pandya IPL 2026 Trade News: आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सला १३ सामन्यांपैकी ९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने प्लेऑफचे…

cameron green
Cameron Green Six: बापरे! ग्रीनच्या Six मुळे महागड्या कारला डेंट; आता TATA देणार ५ लाख रुपये, नेमकं कारण काय?

IPL 2026 KKR vs GT: अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना कोलकाता नाईट रायडर्सच्या कॅमेरून ग्रीनने ७९ धावांची वादळी खेळी केली.…

Cameron Green failure costs KKR as 25 crore goes in vain fans slams ipl 2026
‘KKRची २५ कोटींची फसवणूक’, कॅमेरून ग्रीन फेल होत असल्याचा केकेआरला बसतोय फटका; चाहत्यांनी केलं ट्रोल

Cameron Green: केकेआरने २५ कोटी खर्चून संघात घेतलेला कॅमेरून ग्रीन सलग तीन सामन्यांमध्ये फेल ठरला आहे.

Why Cameron Green Given run out Rule explained in marathi
SRH vs KKR: अंगक्रिश रघुवंशीला केलं रनआऊट, पण पंचांनी कॅमेरून ग्रीनला दिलं बाद; एका नियमामुळे पालटलं चित्र, काय आहे नियम?

Why Cameron Green Run Out: आयपीएल २०२६ मध्ये एक विचित्र रनआऊट पाहायला मिळाला. चेंडू फेकला अंगक्रिश रघुवंशीच्या दिशेने पण धावबाद…

cameron green
KKR vs SRH: असं कोण आऊट होतं? २५ कोटींच्या कॅमेरुन ग्रीनने विकेट फेकली; KKR च्या पराभवापेक्षा ‘त्या’ विकेटचीच चर्चा, VIDEO

Cameron Green Run Out: धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. पण कॅमेरुन ग्रीन ज्या…

IPL 2026 Cricket Australia Hits out at Ajinkya Rahane on cameron green bowling said KKR know why he is not bowling
MI vs KKR: “KKRला चांगलंच माहितीये ग्रीन बॉलिंग का करत नाहीये”, अजिंक्य रहाणेला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सुनावलं; कॅमेरून ग्रीनमुळे पेटला वाद

Cricket Australia slams Ajinkya Rahane: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेला सुनावलं आहे.

Ajinkya Rahane on Why Cameron Green cant bowl said you ask this question to Cricket Australia MI vs KKR
MI vs KKR: “हा प्रश्न तुम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारा”, कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीबद्दल प्रश्न विचारताच अजिंक्य रहाणे वैतागला; काय म्हणाला?

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे संघाच्या पराभवानंतर कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीबाबत प्रश्न विचारताच वैतागला आणि त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं.

IPL 2026 Auction Live Updates: Abu Dhabi Player Auction | Sold & Unsold Players List
IPL 2026 Auction: कॅमेरून ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, CSKने अनकॅप्ड खेळाडूंसाठी २८ कोटी केले खर्च; लिलावात काय-काय घडलं?

TATA IPL 2026 Auction Highlights: आयपीएल २०२६ साठीचा मिनी लिलावाच्या सुरूवातीलाच कॅमेरून ग्रीनच्या रूपात सर्वात महागडा विदेशी खेळाडू मिळाला. तर…

IPL TROPHY
AI ची भविष्यवाणी; IPL ऑक्शनमध्ये ‘या’ खेळाडूवर लागणार सर्वात मोठी बोली, कोण आहे तो खेळाडू?

IPL Auction Prediction: आयपीएल २०२६ स्पर्धेत होणाऱ्या लिलावात कोणत्या खेळाडूवर लागणार मोठी बोली? याबाबत एआयने मोठी भविष्यवाणी केली आहे.

Cameron green
AUS vs SA: कॅमेरून ग्रीनचं वेगवान शतक! ऑस्ट्रेलियासाठी अशी कामगिरी करणारा ठरला दुसराच फलंदाज

Cameroon Green Fastest Century: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना विक्रमी शतकी खेळी केली आहे.