scorecardresearch

कॅमेरून ग्रीन Photos

कॅमेरून ग्रीन (Cameron Green) हा ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने डिसेंबर २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळायला सुरुवात केली. तो फलंदाजीसह गोलंदाजी देखील करतो. डिसेंबर २०२० मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. त्यानंतर दोन वर्षांनी त्याने ५ एप्रिल २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवरील टी-२० सामने खेळायला सुरुवात केली. इंडियन प्रीमिअयर लीगच्या सोळाव्या हंगामाआधी झालेल्या ऑक्शनमध्ये त्याच्यासाठी अनेक संघांनी बोली लावली. पुढे १७.५ कोटी रुपये बोली लावत मुंबई इंडियन्सने त्याला संघामध्ये सहभागी करवून घेतले.

आयपीएल २०२३ (IPL 2023) ऑक्शनमध्ये सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचा दुसरा क्रंमाक लागतो. या लिलावामधला कॅमेरून ग्रीन हा सर्वात जास्त बोली लागलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरला आहे.

Read More
Highest Paid IPL Players 2026
7 Photos
IPL 2026 मध्ये विराट कोहलीपेक्षा मानधन घेणारे ४ खेळाडू माहिती आहेत का? पाहा यादी

IPL 2026 Costliest Players: आयपीएल २०२६ मध्ये असे ४ खेळाडू आहेत, ज्यांची कमाई विराट कोहलीपेक्षा जास्त आहे; पाहूयात कोण आहेत…

cameron green
6 Photos
IPL 2026: बोली २५.२० कोटींची, पण कॅमरून ग्रीनच्या हातात पडणार फक्त ‘इतकेच’ कोटी; आकडा पाहून धक्का बसेल

Cameron Green Salary Deduction: आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात ग्रीनवर मोठी बोली लागली, पण त्याला किती रक्कम मिळणार?

Top 10 Most Expensive Players in IPL Auction 2026 Cameron Green to Jason Holder
11 Photos
IPL 2026: मिनी लिलावातील १० सर्वात महागडे खेळाडू कोण? वाचा संपूर्ण यादी

IPL 2026 Auction: आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधींच्या बोली लागल्या. या लिलावातील १० सर्वात महागडे खेळाडू कोण…