कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला, बाल न्याय मंडळाचा निर्णय कल्याणीनगर भागात १८ मे २०२४ रोजी भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली होती. By लोकसत्ता टीमJuly 16, 2025 05:43 IST
Delhi Audi Accident: मद्यधुंद चालकानं फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांचा चिरडलं; जखमींमध्ये चिमुकलीचाही समावेश Audi Runs over 5 People on Footpath: दिल्लीच्या वसंत विहार परिसरात ऑडी कारनं फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2025 13:38 IST
VIDEO: स्टंटचा थरार जीवावर बेतला; कार रिव्हर्स घेतली अन् थेट दरीत कोसळली, साताऱ्यातला हा अपघात बघून काळजात होईल धस्स Viral video: सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सडावाघापूरच्या उलट्या धबधब्याजवळ भयंकर दुर्घटना घडली. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJuly 11, 2025 10:24 IST
झाड पडलं, जीवन संपलं: सडक अर्जुनीत मारुती कारवर झाड कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू कारवर झाड कोसळताच मागून येत असलेल्या टोयोटा कार चालकाचा स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने ती कारही रस्त्याच्या शेजारील दुसऱ्या झाडावर धडकली. By लोकसत्ता टीमJuly 9, 2025 13:48 IST
आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या मोटारीच्या धडकेत तरुण ठार; नगरजवळ सुप्यातील घटना, गुन्हा दाखल या संदर्भात सुपे पोलिसांनी चालक सागर सुरेश धस (रा. आष्टी, बीड) याच्यासह आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सागर हा… By लोकसत्ता टीमUpdated: July 8, 2025 20:49 IST
भाजपा आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक, एक जण जागीच ठार BJP MLA Suresh Dhas : सागर सुरेश धस हे आष्टी येथून पुण्याला जात असताना सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारने… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2025 17:30 IST
Indian Family Accident : अमेरिकेतली सुट्टी ठरली शेवटची! हैदराबादच्या कुटुंबातील चारही सदस्यांचा मृत्यू अमेरिकेत सुट्टीसाठी गेलेल्या हैदराबादच्या कुटुंबाचा अंत झाला आहे. अमेरिकेत अपघाताच्या दोन घटना घडल्या ज्याममध्ये सहा भारतीयांचा मृत्यू झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2025 11:53 IST
Motor Accident Claims: “… तर कायदेशीर वारसांना विमा संरक्षण मिळणार नाही”, रस्ते अपघातासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल Supreme Court on Motor Accident Claims: रस्ते अपघातात वाहन चालकाचा मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसांना भरपाईचा दावा करण्यासाठी पोलीस आरोपपत्र, प्रत्यक्षदर्शींचे… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 7, 2025 11:52 IST
भरधाव मोटारीची सहा जणांना धडक; एकाचा मृत्यू मोटारचालक प्रशांत एकनाथ मगर यास अटक By लोकसत्ता टीमJuly 5, 2025 00:22 IST
Video : छत्रपती संभाजीनगरातील काळा गणपती भागात कारने सहाजणांना उडवले; एकाचा मृत्यू छत्रपती संभाजीनगरातील काळा गणपती भागात भरधाव कारने सहा पादचाऱ्यांना उडवल्याने एकाचा मृत्यू, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: July 4, 2025 14:35 IST
मुंबई-गोवा महामार्गावर बांदा येथे कार पुलावरून कोसळली; चार युवक थोडक्यात बचावले या अपघातात सावंतवाडी येथील चार युवक थोडक्यात बचावले असून, बांदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली. By लोकसत्ता टीमJuly 3, 2025 13:16 IST
खड्ड्यात मोटार उलटून खानापूरमध्ये चार जखमी हा अपघात खानापूर तालुक्यातील खंबाळे या गावी मध्यरात्री सव्वादोन वाजणेच्या सुमारास झाला असल्याची माहिती विटा पोलीस ठाण्यातून बुधवारी देण्यात आली. By लोकसत्ता टीमJuly 3, 2025 02:29 IST
प्रचंड पैसा, गाडी, नवा फ्लॅट…१०० वर्षांनंतर त्रिग्रही योगानं ‘या’ ३ राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात, पिढ्यान पिढ्या होणार समृद्ध
पैसाच पैसा, उत्पन्न दुप्पट होणार, श्रीमंतीचे योग; १८ वर्षांनंतर मंगळाचा शक्तिशाली राजयोग ‘या’ ३ राशींना करोडपती बनवणार
बाजारात मिळणाऱ्या १० रुपयांच्या ‘या’ पांढऱ्या रंगाच्या भाजीने सांध्यातील युरिक अॅसिड वितळून निघेल; दुखण्यापासून मिळेल कायमचा आराम
२०२६ देणार नुसती भरभराट! ४० दिवसांसाठी शनी महाराज होणार अस्त, ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात नोटांचा पाऊस पडणार
मराठी सेलिब्रिटी जोडप्याने घेतलं नवीन घर! लग्नाच्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम, पाहा फोटो…
बाजारात मिळणाऱ्या १० रुपयांच्या ‘या’ पांढऱ्या रंगाच्या भाजीने सांध्यातील युरिक अॅसिड वितळून निघेल; दुखण्यापासून मिळेल कायमचा आराम
“सुंबरान मांडलं रं, सुंबरान मांडलं रं….”, गोड आवाजाने महाराष्ट्राचं मन जिंकणाऱ्या राधिकाचं नवं गाणं ऐकलं का? Viral Video पाहून नेटकरी झाले मंत्रमुग्ध