scorecardresearch

करिअर

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या सदरामध्ये करिअरसंबंधित माहिती देण्यात येईल. करिअर (Career) म्हणजे एखाद्याचा नोकरी-व्यवसायासंबंधीचा प्रवास. एखाद्याने विशिष्ट विषयाचे शिक्षण घेतल्यास त्याच क्षेत्रात तो कशी प्रगती करतो हा प्रवास म्हणजे एखाद्याचे करिअर किंवा एखाद्याने विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्यास त्याला मिळणारे यश म्हणजे त्याचे करिअर, असे मानतो. आजकालच्या तरुण पिढीला त्यांच्या भविष्यात चांगले करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे.


अनेकांचे शालेय जीवनात ध्येय ठरलेले असते; पण त्यांना पुढे जाऊन नेमके काय व्हायचे आहे आणि ठरवलेले ध्येय कसे पूर्ण करावे हे माहीत नसते. अनेकांना भविष्यात काय करायचे हे माहीत नसते किंवा ते कसे पूर्ण करायचे हे माहीत नसते. अशा वेळी या विद्यार्थ्यांना स्वत:ची आवड लक्षात घेऊन, करिअर म्हणून एका क्षेत्राची निवड करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.


हे मार्गदर्शन या सदरामधून केले जाते. दहावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत?, बारावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत? पदवी किंवा पदव्युत्तर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नोकरी किंवा करिअरचे कोणते पर्याय आहेत यांची माहिती तुम्हाला येथे मिळेल. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांतून शिक्षण घेतल्यास कोणकोणत्या नोकरीच्या संधी आहेत हे तुम्हाला येथे जाणून घेता येईल. डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक यांसह इतर विविध क्षेत्रांतील करिअर करण्याचे पर्याय कोणते हे जाणून घेता येईल. सरकारी नोकरीबाबत येथे नवनवीन माहिती तुम्हाला मिळू शकते. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील सरकारी नोकरी शोधत असाल, तर त्याची माहितीदेखील येथे मिळू शकते. नोकरी आणि करिअरसंबंधित सविस्तर मार्गदर्शन आणि ताज्या घडमोडींसाठी करिअर सदराला नक्की भेट द्या.


Read More
Recruitment for assistant professor post
मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष

पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०२४ आहे.

expert answer on career advice questions
करिअर मंत्र

निवडक ऑनलाइन किंवा ऑफलाइन व्यावसायिक कोर्सेस मला पुढील काळात उपयुक्त ठरतील? याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

Indian Railway Recruitment 2024 RRB RPF Notification 2024
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी रेल्वे विभागाकडून मेगा भरती, कुठे करायचा अर्ज? पगार किती? जाणून घ्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी ही भरती…

Indian Institute of Management Mumbai hiring post
IIM Mumbai recruitment 2024 : मुंबईतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये नोकरीची संधी! पाहा माहिती

IIM Mumbai recruitment 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या कोणत्या पदावर नोकरीसाठी भरती होणार आहे जाणून घ्या. तसेच अर्जाची अंतिम…

indian army 140th technical graduate course Apply Online for 30 Officers Posts, Check Notification and Eligibility
भारतीय सैन्यात नोकरीची संधी! तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी ‘इतक्या’ पदांची भरती; असा करा अर्ज प्रीमियम स्टोरी

indian army tgc 140 : ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरील सविस्तर माहिती तपासून घ्या.

National Institute of Occupational Health hiring post
NIOH recruitment 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थमध्ये नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

NIOH recruitment 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ अंतर्गत नोकरीसाठी भरती होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवारांनी अधिक…

Mumbai Port Trust Bharti 2024 Marathi News
Mumbai Port Trust Bharti 2024: मुंबईत नोकरीची संधी! पोर्ट ट्रस्टमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता अन् वेतन प्रीमियम स्टोरी

Mumbai Port Trust Recruitment 2024: मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे…

ICAR-NBSSLUP walk-in job interview 2024
ICAR-NBSSLUP recruitment 2024 : नागपूर शहरात नोकरीची सुवर्णसंधी! मिळणार ‘इतक्या’ हजारांचे वेतन

ICAR-NBSSLUP recruitment 2024 : नागपूरमधील भारतीय कृषी संशोधन परिषदेत कोणत्या पदावर नोकरीची भरती होत आहे, याची माहिती पाहा.

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार

प्रकल्प व्यवस्थापक या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, तसेच वेतन आणि आणि अर्ज कसा…

UPSC
UPSC Recruitment 2024 : वैद्यकीय अधिकारीसह विविध पदांसाठी होणार भरती! जाणून घ्या पात्रता निकष

या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील १०९ पदांची भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मे २०२४ पर्यंत आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×