Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

सीबीएसई (CBSE)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) हे भारतातील शाळांसाठींचे राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक मंडळ आहे. शासनाद्वारे या मंडळाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन केले जाते. १९२९ मध्ये सरकारच्या एका ठरावाद्वारे या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. माध्यमिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये राज्यस्तरीय एकत्रीकरण आणि सहकार्य यांसाठी हा प्रयोग सुरु केला गेला होता. या बोर्डाच्या घटनेमध्ये १९५२ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. तेव्हा मंडळाचे नाव Central Board of Secondary Education असे ठेवण्यात आले. देशातील विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी १ जुलै १९५२ रोजी मंडळाची पुनर्रचना केली गेली.

आत्ता आपल्या देशातील २७,००० पेक्षा जास्त शाळा या मंडळाशी संलग्न आहेत. त्याशिवाय २८ देशांमध्ये २४० शाळांचा समावेश देखील सीबीएससीमध्ये केला जातो. या मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा एनसीईआरटी अभ्यासक्रमाचे अनुकरण करतात. प्रामुख्याने इयत्ता ९ ते १२ पर्यंत या अभ्यासक्रमानुसार मुलांना शिकवले जाते. भारतासह जगभरातील ४० भाषांचा वापर यामध्ये केला जात आहे. निधी छिब्बर (आयएएस) या सीबीएससी मंडळांच्या प्रमुख आहेत.

भारत पारतंत्र्यामध्ये असताना हे मंडळ सुरु करण्यात आले होते. आता या मंडळाची मोठी व्याप्ती आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी या बोर्डातून उतीर्ण होत असतात. नुकताच या बोर्डाचा बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. गेल्यावर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात साडेपाच टक्क्यांची घट असल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षीही निकालामध्ये मुलींनी बाजी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Read More
CBSE, inspection of schools, CBSE latest news,
सीबीएसईकडून शाळांची अचानक तपासणी; नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई

बनावट शाळांसह नियमांचे पालन न करणाऱ्या शाळा शोधण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) अचानक तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

CBSE, CBSE schools, CBSE schools wardha,
CBSE schools : सीबीएसई शाळांना नव्याने मान्यता घ्यावी लागणार; ‘हे’ आहे कारण…

महाराष्ट्र शासनाचा नवा निर्णय खासगी संस्थाचालकांच्या पोटात गोळा निर्माण करणारा ठरत आहे. सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्यूकेशन) अर्थात केंद्रीय…

Mother, suicide, daughter,
लातूरमध्ये सीबीएससी शाळेत प्रवेश घेणे शक्य नसल्याच्या नैराश्येतून आईची मुलीसह आत्महत्या

आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सीबीएससी शाळेत आपल्या मुलीला प्रवेश घेता येणे शक्य नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या…

Important notice given by CBSE to schools Will prevent increasing marks Pune
सीबीएसईची शाळांना दिली महत्त्वाची सूचना… वाढते गुण रोखणार?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या प्रमाणात बरीच तफावत असल्याचे निदर्शनास आले…

CBSE 11th 12th Exam Pattern Changed
११ वी, १२ वीच्या परीक्षा पद्धतीत मोठा बदल! प्रश्न व गुणांची टक्केवारी कशी बदलणार? CBSE समोर आव्हान काय?

CBSE 11th 12th Exam Pattern Changed: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता ११ वी व १२ वी च्या परीक्षेच्या पद्धतीमध्ये…

CBSE, maharashtra, 10th,
सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या निकालात वाढ, राज्याचा निकाल किती?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.

CBSE 10th Board Results Declared Pune Ranks Six
१० वीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी! CBSE ने जाहीर केली टक्केवारी, पुण्याचा नंबर सहावा,’या’ जिल्ह्यातील विद्यार्थी ठरले अव्वल

CBSE 10th Board Results Declared: आज सकाळी सुरुवातीला १२ वीचा निकाल घोषित करण्यात आला व आता त्यापाठोपाठ CBSE इयत्ता १०वीचा…

CBSE 12th Result 2024 Declared in Marathi
१२ वीचा निकाल जाहीर! CBSE मध्ये पुण्याचा नंबर नववा, ‘या’ लिंकवर थेट पाहा रिझल्ट

CBSE 12th Results Declared: इयत्ता १२वीच्या निकालापाठोपाठ आजच दहावीचा निकाल सुद्धा सीबीएसई तर्फे जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

cbse, CBSE Warns Against Fake Circulars, Central Board of Secondary Education, CBSE Class 10th and 12th Results, CBSE Confirms Class 10th and 12th Results, cbse 10th and 12th, CBSE Class 10th and 12th Result 2024 dates, marathi news, cbse news, students, teacher,
सीबीएसईकडून दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट… निकाल कधी जाहीर होणार?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत बनावट परिपत्रके समाजमाध्यमात फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने…

CBSE Class 10th, 12th Board Exam Results 2024
CBSE Result 2024: सीबीएसई बोर्डाचा दहावी बारावीचा निकाल कधी? वेबसाइट क्रॅश झाली, तर ‘येथे’ पाहा निकाल

CBSE Class 10th and 12th Result 2024: दहावी आणि बारावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संपूर्ण राज्यात परीक्षा सुरळीत पार…

CBSE Class 10th Result 2024
CBSE Result 2024: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार? समोर आली महत्त्वाची माहिती

CBSE Class 10th Result 2024 date: दहावी आणि बारावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संपूर्ण राज्यात परीक्षा सुरळीत पार पडल्या…

delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!

सीबीएसई’ने जारी केलेल्या प्रमाणपत्रांवर नोंदवलेले नाव तिच्या पित्याचे नाही याची नोंद घेत असल्याचे न्यायालयाने सांगितले.

संबंधित बातम्या