scorecardresearch

केंद्र सरकार

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
Jagmeet Singh Canadian MP
कॅनडाच्या पंतप्रधानांना खलिस्तान समर्थक भूमिका घ्यायला लावणारा जगमित सिंग कोण आहे? प्रीमियम स्टोरी

खासदार जगमित सिंग न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे (NDP) प्रमुख असून पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांच्या पक्षाने पाठिंबा दिला…

central government step to divide reservation in scheduled category on the basis of caste
आरक्षणाची वाटणी? अनुसूचित जाती प्रवर्गात बदलाच्या केंद्राच्या हालचाली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुका होऊ घातलेल्या तेलंगण राज्यातून माडिगा समाजाने अशा प्रकारे जातीनिहाय आरक्षणाची मागणी केली आहे.

nashik onion farmers agitation, nashik onion farmers upset with central government working process
कांदा व्यापाऱ्यांकडून सरकारची कोंडी; परवाने जमा, पर्यायी व्यवस्थेचा विचार

पहिल्याच दिवशी सुमारे एक लाख क्विंटलच्या लिलावाला फटका बसला असून २० ते २५ कोटींची उलाढाल थंडावली.

national commission for backward classes, chandrapur national commission for backward classes chairperson hansraj ahir, hansraj ahir angry on government officers
‘त्या’ कंत्राटदाराला संपूर्ण राज्यात काळ्या यादीत टाका, पाणी प्रश्नावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष अहीर आक्रमक

योजना पूर्णत्वाला गेली नसतांनाही कंत्राटदाराला पूर्ण बिले देण्यात आली आहे, असा आरोप अहीर यांनी केला.

suven-pharma-FDI
केंद्राकडून सुवेन फार्मामध्ये ९,५८९ कोटींच्या ‘एफडीआय’ला मान्यता

केंद्र सरकारने बुधवारी सुवेन फार्मास्युटिकल्समध्ये ९,५८९ कोटी रुपयांच्या थेट परकीय गुंतवणुकीला (एफडीआय) मंजुरी दिली.

manipur violence, caste, reservation, state government, central government
राज्य सरकारची अनास्था, केंद्र सरकारची उदासीनता हेच मणिपूरचे आजचे वास्तव… प्रीमियम स्टोरी

माध्यमांनी आणि सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्यामुळे मणिपूरचे भयाण वास्तव उघडकीस आले.

metro
ठाण्यात तीन डब्यांची मेट्रो; केंद्र सरकारची महापालिकेला सूचना

ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने शहरातील अंतर्गत भागासाठी आखलेल्या मेट्रो मार्गावर तीन डब्यांची मेट्रो…

vijay wadettiwar, G20 Summit 2023, G20 Summit 2023 Delhi,
G20 Summit : “चार हजार कोटींच्या खर्चाची गरज नव्हती, पण निवडणुकीसाठी….”; वडेट्टीवार यांनी केंद्राच्या प्रसिद्धीचे उलगडले ‘गणित’

Delhi G20 Summit 2023 Updates : दरवर्षी २० देशांपैकी कोणत्या ना कोणत्या देशात परिषद आयोजित केली जाते. यात एवढा देखावा…

g20 (1)
10 Photos
‘सोन्याची वाटी, चांदीचं ताट’; जी-२० परिषदेसाठी भारताचा अनोखा थाट, जागतिक नेत्यांसाठी आलिशान ‘डिनर’

जी-२० परिषदेला उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींसाठी सरकारने आलिशान डिनरचं आयोजन केलं आहे.

Global South, developing countries, GDP, developed countries, Narendra Modi, G 20 summit
‘ग्लोबल साऊथ’ संकल्पना नेमकी काय आहे? प्रीमियम स्टोरी

ग्लोबल साऊथ’ देशांच्या समूहात दक्षिण व मध्य अमेरिकेतील देश, आफ्रिकेतील देश, आसियान देश, ओशनिया बेट राष्ट्रे, भारतीय उपखंडातील देश, आखाती…

foxconn
वेदांताशी करार मोडला अन् फॉक्सकॉनला मिळणार ‘या’ कंपनीचा पाठिंबा, भारतात सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याचे स्वप्न येणार पूर्णत्वास

फॉक्सकॉन ही तैवानची उत्पादन कंपनी आहे, तर एसटी मायक्रो ही फ्रेंच इटालियन कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांना ४० नॅनोमीटर चिप…

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×