नव्या शैक्षणिक धोरणामुळे चाकोरीत राहूनही चाकोरीबाहेरच्या शिक्षणसंधी दहावीनंतर एक विद्याशाखा निवडली की त्यातच अडकून पडण्याची अपरिहार्यता नवे शैक्षणिक धोरण दूर करू शकेल… By माधुरी गुंजाळApril 4, 2023 10:17 IST
प्रत्यक्ष कर संकलन १६.६१ लाख कोटींवर; वर्षागणिक १८ टक्के वाढ आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये परतावा वजा जाता प्रत्यक्ष करांचे नक्त संकलन हे १४.१२ लाख कोटी रुपये होते. By पीटीआयUpdated: April 4, 2023 10:21 IST
नवीन शैक्षणिक धोरणातून ‘नवीन चातुर्वर्ण्य’ ? नवीन शैक्षणिक धोरण व्यवसायाभिमुख आहे, या दाव्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी, त्यातून पुन्हा सामाजिक विषमताच तर वाढणार नाही ना, याचाही विचार करणे… By लोकसत्ता टीमMarch 30, 2023 10:19 IST
विरोधी पक्ष नसण्यात सत्ताधाऱ्यांच्या ऱ्हासाची नांदी… विरोधी विचार किंवा मतभिन्नता मांडली न जाणे हे लोकशाहीला घातक आहे… By विश्वंभर धर्मा गायकवाडMarch 29, 2023 10:12 IST
राहुल गांधी केंद्रस्थानी आले, नागरिक केंद्रस्थानी कधी येणार? पोलीसदलातील अधिकारपदाचा दीर्घ अनुभव असलेले ज्युलिओ एफ. रिबेरो हे एक नागरिकही आहेत… राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यानंतर सुरू झालेल्या राजकारणाबद्दल… By ज्युलिओ रिबेरोUpdated: March 28, 2023 10:37 IST
नोकरशहांमार्फत दिल्लीच्या नागरिकांना कोण वेठीस धरते आहे? अर्थसंकल्प रोखण्याचा अनर्थ घडवा, अशी सूचना कोणी दिली? मोहल्ला क्लिनिकची देयके देणे ऐन महापालिका निवडणुकीवेळी कसे व कोणी थांबवले? हे… By रीना गुप्ताMarch 27, 2023 10:07 IST
सीमेवरील गावांच्या गतिमानतेसाठी एवढे तरी कराच! सीमेवरील गावांत दळणवळण आणि संपर्काच्या सुविधा निर्माण करण्याबरोबरच, या गावांविषयीच्या दृष्टिकोनातही बदल करावा लागेल. By डॉ. अजित कानिटकरMarch 16, 2023 10:14 IST
दोन ऑस्ट्रेलियन विद्यापीठे भारतात आल्याने काय फरक पडणार? या दोन्ही ऑस्ट्रेलियन विद्यापीठांची उपकेंद्रे गुजरातच्या ‘गिफ्ट सिटी’त येणार, कारण अशा उपकेंद्रांसाठी तेथील प्राधिकरणाने नियम केलेले आहेत… पण ‘पदवी समकक्षते’चा… By अनामिकाMarch 13, 2023 10:32 IST
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! डायबिटीज, ब्लड प्रेशरच्या औषधांच्या दरांची केली निश्चिती; जाणून घ्या बदललेल्या नव्या किंमती NPPA ने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2023 14:22 IST
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातव्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत वाढणार पगार; महागाई भत्यासह मिळणार इतर सवलती सरकार होळीनंतर यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे असे म्हटले जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2023 13:21 IST
‘बीबीसी’वरील कारवाईने जगात भारताच्या प्रतिमेला तडा, विरोधकांची केंद्र सरकारवर टीका विरोधकांनी या कारवाईचा निषेध केला आहे, तर भाजपने ‘बीबीसी’ भारताविरुद्ध जहरी वार्ताकन करत असल्याचा आरोप केला आहे. By पीटीआयFebruary 16, 2023 00:02 IST
डिजिटल मार्केटमधील आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारकडून नव्या समितीची स्थापना, जाणून घ्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे (MCA) सचिव हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: February 7, 2023 10:12 IST
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
Happy Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा सुंदर मराठी चारोळ्या, WhatsApp, Facebook वर शेअर करा कविता अन् घोषवाक्ये
‘एलिझाबेथ एकादशी’ फेम झेंडूने पुढे अभिनय क्षेत्र का निवडलं नाही? सायली भांडाकवठेकर म्हणाली, “हे भयानक…”
ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे भारतीय महिला वेळेपूर्वीच करताहेत सिझेरियन प्रसूती; नेमकं प्रकरण काय?
अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर गुन्हा दाखल, फसवणुकीच्या प्रकरणात आले नाव; काय आहे प्रकरण?