scorecardresearch

Chandrakant-gudewar News

गुडेवारांच्या पश्चात सोलापुरात पालिकेची ‘निर्नायकी’ अवस्था

सोलापूर महानगरपालिकेचे धडाकेबाज आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त झालेले शेखर गायकवाड हे प्रत्यक्षात रुजू न…

पालिका आयुक्त गुडेवारांची बदली; न्यायालयाचा अवमान?

सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची शासनाने केलेल्या बदलीमुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ शकतो, असा अभिप्राय तज्ज्ञ वकिलांनी…

सेवेत हलगर्जीपणा करणारे ४३ कर्मचारी थेट बडतर्फ

अत्यावश्यक सेवेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सोलापूर महापालिकेतील तब्बल ४३ कर्मचाऱ्यांना आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी एकाचवेळी सेवेतून थेट बडतर्फ केले…

प्रामाणिक कामातून अधिकाऱ्याची लोकप्रियता पुढाऱ्यांना सहन होत नाही

केवळ जनहित विचारात घेऊन व कायद्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करून प्रशासन चालविताना सदसद्विवेक बुध्दी चोवीस तास जागी ठेवून व संवेदनशीलता बाळगून…

सुशीलकुमार शिंदे हेच पापाचे धनी

‘माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे व आमदार दिलीप माने यांच्या दबावाला बळी पडूनच शासनाने गुडेवार यांची…

आयुक्त गुडेवार यांची ११ महिन्यांतच बदलीचा सत्ताधाऱ्यांचा पुनश्च घाट

सोलापूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी कारभाराला वेसण घालून शहराचा विकास साधणारे आणि अवघ्या सोलापूरकरांच्या गळ्यातील ताईत बनलेले पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची…

कार्यक्षम अधिकारी, अकार्यक्षम सत्ताधारी

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचे चुकले असेल, तर ते एवढेच की त्यांनी पालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्याचा हट्ट धरला.

सोलापूर पालिकेत आयुक्त गुडेवारांच्या कारभारामुळे सत्ताधारी कोठे अस्वस्थ?

शहर व हद्दवाढ भागात महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियानांतर्गत योजनेतून सुरू झालेल्या २१२ कोटी खर्चाच्या भुयारी गटार कामाचा मक्ता पालिका आयुक्त…

सोलापुरात थकीत २२५ कोटींची एलबीटी वसूल करणारच – गुडेवार

व्यापाऱ्यांनी ग्राहकांकडून जमा करून घेतलेली एलबीटीची रक्कम पालिकेत न भरता स्वतकडे ठेवून घेणे बेकायदा आहे. ही थकीत रक्कम आपण जमा…

‘पाकीट संस्कृती’ जपणाऱ्या पालिका स्थायी समितीला चाप

‘पाकीट संस्कृती’ जतन करणाऱ्या सोलापूर महापालिका स्थायी समितीला पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी उपलब्ध कायद्याचा आधार घेऊन चाप लावला आहे.…

सोलापूर पालिकेचा कारभार रुळावर येण्यासाठी गुडेवार यांना पाचारण

सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून प्रत्येक पालिका कर्मचाऱ्याने काम करावे, अशा सूचना महापालिकेचे नूतन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिल्या.

कडक शिस्तीचे चंद्रकांत गुडेवार सोलापूर महापालिकेचे आयुक्त

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त अजय सावरीकर यांची अखेर अपेक्षेप्रमाणे बदली झाली असून त्यांच्या जागी नाशिक विभागाचे उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांची नियुक्ती…

ताज्या बातम्या