scorecardresearch

Page 3 of चंद्रकांत पाटील News

Chandrakant Patil meeting self financed universities | Maharashtra higher education department order | Marathi Bhasha Vibhag mandatory in universities | Dr Homi Bhabha State University review meeting
स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठानाही मराठी भाषा विभाग बंधनकारक, राज्य सरकारचे आदेश

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत इंटर्नशिप आणि चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी याबाबत विद्यापीठांकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

CM Devendra fadnavis Government Gen Z Youth Strategy Schemes BJP
पॉकेट मनी ते चित्रपट; Gen-Z पिढीला आपल्या बाजूने वळविण्यासाठी फडणवीस सरकारचे पाच नवे कार्यक्रम

दिल्ली आणि रांचीतील तरुण व विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रातील महायुती सरकारने Gen Z (जेन झी) तरुणांना आकर्षित करण्यासाठी नवी रणनीति आखली…

suhas-tingre ncp corporator pune | pune municipal corporation pmc bjp fund dispute | chandrakant patil kothrud constituency inquiry proposal | pune local political news maharashtra
पुण्यातील ‘राष्ट्रवादी’चे नगरसेवक सुहास टिंगरे यांचाही निधी झाला शून्य !

भाजप नेत्याच्या मतदार संघातील कामाची चौकशी करण्याचा प्रस्ताव दिल्याने सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा वाचपा काढण्यास सुरुवात केली आहे.

Maharashtra MLA PA and Driver Salary Hike
आमदारांचे सचिव, वाहनचालकांच्या मानधनात १० हजारांची वाढ

विधानसभा आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदारांचे स्वीय सहाय्यक (पीए) आणि वाहनचालकांच्या मानधनात प्रत्येकी १० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

COEP Pune Convocation Ceremony | Higher Education Minister Chandrakant Patil Speech | Governor Jishnu Dev Varma Maharashtra | COEP Technology University Pune News
COEP Pune : उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांकडून ‘सीओईपी’साठी दोन महत्त्वाच्या दोन मोठ्या घोषणा… विद्यार्थ्यांना काय काय मिळणार?

चिखली येथे २८ एकर जागेत जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र विकसित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Chandrakant Patil meeting Vice Chancellors | Maharashtra university exam paper leak guidelines | National Education Policy implementation Maharashtra | Higher education review meeting Mumbai
पेपरफुटीला आळा घालण्यासाठी मार्गदर्शक नियमावली; उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विद्यापीठांना सूचना

नीट तसेच अन्य परीक्षांतील पेपरफुटीमुळे तरुणांनी आंदोलनाची आक्रमक भूमिका घेतली असतानाच. या पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारकडूनही पावले उचलण्यात येत आहेत.…

Sangli Shirala Nagpanchami Festival News | Chandrakant Patil Sangli News | Shirala Nagpanchami Scientific Approach | Sangli District Collector Administration Rules
शिराळ्यातील जगप्रसिध्द नागपंचमी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊन साजरी करावी

शिराळा येथे साजरी होणारी जगप्रसिध्द नागपंचमी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून साजरी करावी, कायद्याचे पालन करून नागपंचमी साजरी करावी असे आवाहन पालकमंत्री…

Chandrkant Patil Said This Thing About Devendra Fadnavis
“देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात”; चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

चंद्रकांत पाटील यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, देवाभाऊ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं…

Raj Thackeray Slams Chandrakant Patil
“चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट मला पाहायचेत”, राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीतील आंदोलनाबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

Chandrakant Patil Sangli citizen samvad | Sangli Guardian Minister grievance meeting | Sangli District Collector Office news | Sangli Maharashtra news update
सांगली : संधी मिळताच १०० हून अधिक नागरिकांनी मांडल्या व्यथा, १५ दिवसांत निर्णय घेण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

नियम पाळायचे नसतील तर तसे प्रतिज्ञापत्रावर स्पष्ट करा, अशा कडक शब्दांत फटकारत न्यायालयाने पोलिसांना आठवड्याभरात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले…

Chandrakant Patil Press Conference Kolhapur | Delhi Protest Stone Pelting Fingerprints Investigation | Chandrakant Patil Statement Rahul Gandhi Amit Shah | Kolhapur Farmers Loan Waiver Scheme
दिल्लीतील आंदोलनातील दगडांवरील हाताच्या ठशा आधारे तपासाची दिशा – चंद्रकांत पाटील

शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून कोल्हापुरातील अडीच लाख शेतकऱ्यांना फायदा; इचलकरंजी भाजप वाद पेल्यातील वादळ

Ichalkaranji Municipal Corporation BJP Conflict | Chandrakant Patil Kolhapur Meeting | Commissioner Pallavi Patil Complaint | Suresh Halwankar Prakash Awade Ichalkaranji
इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तांविषयी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपच्या नगरसेविकांची तक्रार; आयुक्तांना समज देणार

आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडून अवमानकारक वागणूक मिळत असल्याचा नगरसेविकांचा गंभीर आरोप; बदलीची मागणी

ताज्या बातम्या