scorecardresearch

chandrakant patil sanjay raut
“…यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल का?” चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना खोचक सवाल!

चंद्रकांत पाटील म्हणतात, “सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्वप्रवक्त्यांना कुणी दिला?”

chandrakant patil supriya sule
चंद्रकांत पाटलांच्या ‘घरी जाऊन स्वयंपाक करा’ टीकेनंतर मिळालेल्या पाठिंब्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पुढारलेल्या…”

महाविकास आघाडी सरकारवर संताप व्यक्त करताना ‘सुप्रिया सुळे यांनी घरी जाऊन स्वयंपाक करावा,’ असे वक्तव्य पाटील यांनी केलेलं.

Chandrakant Patil criticizes Supriya Sule over OBC reservation
‘सुप्रिया सुळेंसह सर्व महिलांविषयी आदरच’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य महिलांविषयीही माझ्या मनात कायम आदराचीच भावना आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी…

Priyanka Chaturvedi Chandrakant Patil
“अत्यंत खालच्या पातळीवरील लज्जास्पद…”; सुप्रिया सुळेंवरील चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर प्रियांका चतुर्वेदींचा हल्लाबोल

शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेलं वक्तव्याबाबत तीव्र प्रतिक्रिया…

Now Chandrakant Patil has responsibility to expand footprints of BJP in western Maharashtra
चंद्रकांत पाटील म्हणतात, “…तर प्रदेश भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकेलही”

शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीने मारलेल्या छाप्याविषयीही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

Rohit Pawar Chandrakant Patil
“…पण गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं”; सुप्रिया सुळेंवरील चंद्रकांत पाटलांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर केलेल्या वादग्रस्त टीकेवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.

BJP Chandrakant Patil on NCP Supriya Sule Sadanand Sule OBC Reservation
सुप्रिया सुळेंच्या पतीने ‘स्त्रीद्वेषी’ म्हटल्यानंतर चंद्रकांत पाटलांनीही दिलं उत्तर; म्हणाले “सदानंदजी थोडं ग्रामीण…”

“ज्या ओबीसी समाजाच्या प्रेमापोटी मी संताप व्यक्त केला त्यांना मी सात्विक संताप व्यक्त केल्याचा आनंद आहे”

Thakur Tweet
“वहिनी कान्सला जातील आणि…”; सुप्रिया सुळेंना स्वयंपाक करण्याचा सल्ला देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना महिला आणि बालविकास मंत्र्यांचा टोला

चंद्रकांत पाटीलांनी, “दिल्लीत जा, नाही तर मसणात जा’’, असं सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हटल्यावरुन नवा वाद

Sadanand Sule on Chandrakant Patil’s statement
पत्नीला ‘मसणात जा’ म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर सदानंद सुळे संतापले; म्हणाले “मला नेहमीच वाटत होतं हे…”

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं

Chandrakant Patil criticizes Supriya Sule over OBC reservation
घरी जा, स्वयंपाक करा!; चंद्रकांत पाटील यांचे सुप्रिया सुळेंना उद्देशून बेताल विधान

‘‘तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा’’, असे बेताल विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी…

संबंधित बातम्या