स्थानिक पातळीवर भाजपमधून या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशाला विरोध होता. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने दोन्ही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.
औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपुरात कामगारांची संख्या लक्षात घेता कामगारांसाठी २०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचे वचन देतो अशी माहिती केंद्रीय पर्यावरण,…