Chandrapur NCP protest
ईडी व भाजपा सरकारच्या धोरणांविरोधात निषेध आंदोलन; चंद्रपूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर

केंद्रातील भाजपा सरकार तथा ईडीच्या विरोधात चंद्रपूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

fraud of 45 lakhs Bank varora
चंद्रपूर : बनावट सोने तारण ठेवून बँकेची ४५ लाखांनी फसवणूक

वरोरा शहरात पहिल्यांदाच बँकेत बनावट सोन्याचे दागिने ठेवून एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा अधिक…

Congress candidate Lok Sabha
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार निवडून आणणार; राजुराचे आमदार सुभाष धोटे यांचे प्रतिपादन

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस श्रेष्ठी काँग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर तथा अन्य ज्या कुणाला काँग्रेसची उमेदवारी देईल आम्ही त्याचा परिश्रमपूर्वक…

leopard caught Chandrapur district
चंद्रपूर : हल्लेखोर बिबट व दोन बछडे पिंजराबंद

वनविभागाने हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वैनगंगा नदीकाठावरील डॉ. रूढे यांच्या फार्म हाऊस जवळ शंभर मीटर अंतरावर पिंजरे लावून ठेवले असता,…

little leopard hunting lessons
चंद्रपूर : लहानग्या बिबट्याने आईकडून घेतले शिकारीचे धडे; रानमांजराचा पाडला फडशा, व्हिडीओ एकदा बघाच..

चांदा आयुध निर्माणी परिसरात रान मांजराची शिकार मादी बिबट्याने केली. शिकार तोंडात पकडून ओढत नेत असताना लहानग्या बिबट्याचा शिकार न…

accident
चंद्रपूर: विचित्र अपघातात आई व मुलाचा मृत्यू, मुलाच्या बंद पडलेल्या बुलेटमागे वडिलांची कार

नागपूर-नागभीड मार्गावर धावणाऱ्या रेतीच्या टिप्परणे दिलेल्या धडकेत आई कल्पना रमाकांत कड्यालवार (५२) व मुलगा रमाकांत कड्यालवार (३०) याचा दुर्देवी मृत्यू…

tiger vijay waddetiwar munguntiwar
चंद्रपूर : “ग्रामस्थांनी वाघाला ठार मारले तर…”, वडेट्टीवार म्हणाले,’ वनमंत्र्यांनी…’

तात्काळ वाघाला ठार मारावे अन्यथा वाघ मृत आढळल्यास ग्रामस्थांना जबाबदार धरू नका असा निर्वाणीचा इशारा वडेट्टीवारांनी दिला.

tiger
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; आठवड्यातील दुसरी घटना, शेतकऱ्यांमध्ये दहशत

सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवनक्षेत्रातील वाघोली बुटी येथे वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला.

murder youth Varora
चंद्रपूर : वरोऱ्यात युवकाची निर्घृण हत्या; घरापासून ५०० मीटरवर आढळला मृतदेह

वरोरा शहरातील फुकट नगर परिसरात एका युवकाची लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास…

four people arrest cheating investors
गुंतवणूकदारांची ७ कोटी ६५ लाखांनी फसवणूक; राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालकासह चौघांना अटक

या प्रकरणी अरुण संभाजी मेहरकुरे, अतुल अरुण मेहरकुरे, मारोती वाल्मीक पेंदोर, अमोल अरुण मेहरकुरे या चार जणांना अटक केली आहे.

santosh rawat
चंद्रपूर : संतोष रावत गोळीबारप्रकरणी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष तथा संचालकांची चौकशी

पोलिसांनी बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊनकर यांच्यासह त्यांचा नोकर तथा बँकेच्या काही संचालकांची चौकशी केल्याने बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या