चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) हे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९ आणि २०१४ असं सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे.
२६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांची नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपाने २०१९ विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं नाही. पण २०२२ मध्ये महाराष्ट्र भाजपाचं (BJP) प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं.Read More
मालेगाव दौऱ्यावर आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांच्या घरी भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मकाऊला गेल्यावर तेथील इतिहासाची चांगली जाण असलेल्या वाटाडयाने चीनमध्ये ‘अधिकृत’ असलेला जुगाराचा खेळ महाभारतातल्या याच द्यूतावर बेतलेला अशी माहिती दिली.